Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs (चालू घडामोडी) of 4 february 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. रेल्वे रिझर्व्हेशनसाठीही ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ सुविधा
2. ‘राद’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

 

 

 

 

रेल्वे रिझर्व्हेशनसाठीही ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ सुविधा :

  • देशातील 200 शहरांमध्ये रेल्वेखात्याने ही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
  • ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ सुविधे मध्ये आपल्याला रेल्वेचे तिकीट घरपोच उपलब्ध होणार आहे.

‘राद’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

  • पाकिस्तानने ‘राद’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
  • क्षेपणास्त्राचा पल्ला साडेतीनशे किलोमीटरचा असून अनेक भारतीय शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात.
  • तसेच हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे व पारंपरिक अस्त्रे वाहून नेऊ शकते.
  • सागर व जमिनीवरून ते उडवता येत असून त्यात क्रूझ तंत्रज्ञान वापरलेले आहे.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World