Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs (चालू घडामोडी) of 31 January 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. सात-बाराचे उतारे मिळणार ऑनलाइन
2. शेखर सेन यांची संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
3. अरुण साधू यांना “जंनस्थान पुरस्कार” जाहीर 
4. दिनविशेष 

 

 

 

 

सात-बाराचे उतारे मिळणार ऑनलाइन :

  • सात-बाराचे उतारे ऑनलाइन देण्याची सुरवात राज्य शासनातर्फे आज पासून सुरू होणार आहे.
  • महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीर केले.
  • तसेच त्याचा जाहिरात कार्यक्रम भोर येथे होणार आहे.

शेखर सेन यांची संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षपदी नियुक्ती :

  • संगीतकार आणि गीतकार शेखर सेन यांची संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
  • त्यांचा कार्यकाल पाच वर्षाचा राहील.

अरुण साधू यांना “जंनस्थान पुरस्कार” जाहीर :

  • ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू यांना “जंनस्थान पुरस्कार” जाहीर झाला आहे हा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या वतीने देण्यात येतो.
  • पुरस्काराचे स्वरूप रोख एक लाख रुपये, मांनचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
  • दर दोन वर्षानी हा पुरस्कार दिला जातो आता तो 27 फेब्रुवारी (कुसुमाग्रज यांचा जन्मदिन) नाशिक येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे.
  • मागच्या वर्षी भालचंद्र नेमाडे यांना देण्यात आला होता.

दिनविशेष :

  • 1963मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला.
  • 1950 – पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे संसदेत पहिले भाषण झाले.
  • 1920 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मुकनायक’ या पक्षिकाची सुरवात.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World