Current Affairs (चालू घडामोडी) of 18 February 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. आर.आर.पाटील यांचे निधन
2. मंगळावर जाणार तीन भारतीय 
3. भारत-श्रीलंका अणुकरार
4. ‘मातृभाषा दिन’ 21 फेब्रुवारीला साजरा

 

 

 

 

आर.आर.पाटील यांचे निधन :

  • राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले.
  • त्यांचे मंगळवारी दुपारी तासगाव तालुक्यातील अंजनी या गावी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
  • 16 ऑगस्ट 1957 रोजी अंजली या गावी त्यांचा जन्म झाला पाटील हे 58 वर्षाचे होते.
  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तसेच महात्मा गांधी तंटामुक्त अभियान यांसारख्या अभियानात त्यांचा मोठा वाटा होता.

मंगळावर जाणार तीन भारतीय :

  • मंगळावर जाणार्‍या 100 जणांत तीन भारतीय आहेत.
  • मंगळावर कायमचे जाण्याची तयारी असणार्‍या भारतीय नागरिकात तरणजित सिंग भाटिय (29), रितिका सिंग (29) तसेच श्रद्धा प्रसाद (19)या तिघांचा समावेश आहे.
  • मार्स वन तर्फे ही योजना राबवण्यात येत आहे.

भारत-श्रीलंका अणुकरार :

  • भारत-श्रीलंका यांच्यात नागरी अणुकरारावर स्वाक्षरी करण्यात आल्या असून संरक्षण व सुरक्षा क्षेत्रात सहकार्य करण्याचे ठरवले आहे.

‘मातृभाषा दिन’ 21 फेब्रुवारीला साजरा :

  • राज्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये 21 फेब्रुवारी ‘मातृभाषा दिन’ साजरा करण्यात येणार आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World