शिक्षण

शैक्षणिक बातम्या

महाराष्ट्र तसेच सर्व देशातील शैक्षणिक बातम्या तुम्हाला या ठिकाणी मिळतील.

17 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

17 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (17 ऑगस्ट 2022) मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय : केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर राज्य सरकारनेदेखील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई…
Read More...

16 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

16 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (16 ऑगस्ट 2022) श्रीलंकेच्या सागरी सुरक्षेसाठी भारताचे ‘डॉर्निअर’ दाखल : भारताने सोमवारी श्रीलंकेला डॉर्निअर विमान हस्तांतरित केले. त्यामुळे श्रीलंकेची…
Read More...

15 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

15 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (15 ऑगस्ट 2022) राज्‍यात शासकीय कार्यालयांमध्‍ये ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्‘ने संभाषणाला होणार सुरुवात : यापुढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये…
Read More...

14 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

14 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (14 ऑगस्ट 2022) ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेला दिमाखात प्रारंभ : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अवघा देश सज्ज झाला असून शनिवारी देशाच्या…
Read More...

13 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

13 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (13 ऑगस्ट 2022) जगदीप धनखड बनले देशाचे 14 वे उपराष्ट्रपती : पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.…
Read More...

11 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

11 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2022) न्या. यू. यू. लळित यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती : न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांची बुधवारी देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात…
Read More...

9 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

9 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 ऑगस्ट 2022) भारताची पहिलीच मानवयुक्त सागरी मोहीम : समुद्रातील संशोधनासाठी केंद्र सरकारने ‘समुद्रयान’ही मोहीम सुरू केली आहे. तज्ज्ञांची टीम समुद्रात…
Read More...

8 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

8 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2022) इस्रोच्या नव्या प्रक्षेपकाचे-रॉकेटचे यशस्वी उड्डाण : कमीत कमी मनुष्यबळाच्या सहाय्याने अवघ्या काही दिवसा सज्ज होत उपग्रह प्रक्षेपण करणाऱ्या…
Read More...

7 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

7 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (7 ऑगस्ट 2022) उपराष्ट्रपतीपदी जगदीप धनखड : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड विजयी झाले असून त्यांनी…
Read More...

6 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

6 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2022) भारताकडून लवकरच मलेशियाला ‘तेजस’ लढाऊ विमानांचा पुरवठा : भारत मलेशियाला 18 ‘तेजस’ लढाऊ विमाने पुरवणार आहे. वजनाने हलकी असलेली ही खास भारतीय…
Read More...