भारतातील सर्वात पहिली महिला

 

भारतातील सर्वात पहिली महिला

भारताची पहिली महिला राष्ट्रपती व सुप्रिम कमांडर/तीनही दलांचे सर्वोच्च प्रमुख श्रीमती प्रतिभाताई पाटील
भारतातील ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या पहिल्या लेखिका आशापूर्णा देवी
भारतातील प्रथम महिला भारतरत्न इंदिरा गांधी
भारतातील प्रथम महिला राज्यपाल सरोजीनी नायडू
भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्षा (स्पीकर) मीरा कुमार
भारताची पहिली महिला स्पीकर (विधानसभा) सुशीला नायर
राष्ट्रीय कॉँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्षा सरोजीनी नायडू
भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला आरती शहा
भारतातील प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी
एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी पहिली महिला बचेंद्री पाल
भारतातील प्रथम महिला बॅरिस्टर कार्नलिया सोराबजी
भारतातील प्रथम महिला कुलपती सरोजीनी नायडू
भरतातील पहिली भारतीय डॉक्टर डॉ. कादम्बनी गांगुली
भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदुत सी.बी. मुथाम्मा
भारतातील प्रथम महिला महापौर अरुणा आसफ अली
भारतातील प्रथम महिला आय.ए.एस. अन्ना राजम जॉर्ज
भारतातील प्रथम महिला राजदुत विजयालक्ष्मी पंडित
भारतातील प्रथम महिला आय.पी.एस. किरण बेदी
भारतातील प्रथम महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी
भारतातील कॉँग्रेसची पहिली महिला अध्यक्षा अॅनी बेझंट
भारतातील दादासाहेब फाळके पारितोषिक विजेती पहिली महिला देवीकाराणी
जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिला उज्वला रॉय
सर्वोच्च न्यायालयाची पहिली भारतीय महिला न्यायाधीश न्या.फातीमाबिबी
भारतातील प्रथम महिला चित्रपट अभिनेत्री देवीकाराणी
भारताची परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी
युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित
भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेती महिला मदर तेरेसा
भारतातील पहिली महिला अंतरराळवीर कल्पना चावला
पहिली भारतीय महिला क्रांतिकारक मॅडम भिकाजी कामा
पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल पद्मावती बंडोपाध्याय
एम.ए.ची पदव्युत्तर पदवी मिळविणारी पहिली महिला चंद्रमुखी बोस
योजना आयोगाची पहिली महिला अध्यक्ष इंदिरा गांधी
केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषविणारी पहिली महिला राजकुमारी अमृतकौर
युनोमध्ये नागरी पोलिस सल्लागारपद भूषविणारी पहिली भारतीय महिला किरण बेदी
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद भूषविणारी पहिली भारतीय महिला न्या. लैला शेठ
दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती रझिया सुलताना
अमेरिकी राज्याच्या प्रतिनिधीगृहात सदस्य झालेल्या पहिल्या भारतीय महिला स्वाति दांडेकर (आयोवा राज्य अमेरिका)
विश्वसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला सुष्मिता सेन
जगतसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला रिटा फॅरिया
भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव चोकीला अय्यर
पॅराशूट जंप (उडी) झेप घेणारी पहिली भारतीय महिला गीता चंद्र
पहिली महिला वैमानिक प्रेम माथूर
एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला गीता चंद्र
पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर एस. विजयालक्ष्मी
रॅमन मॅगसेस पारितोषिक मिळवणारी पहिली महिला कमलादेवी चट्टोपाध्याय
भारताच्या 13 लाख जवान असलेल्या संरक्षण दलात पहिली महिला जवान शांती टिग्गा (सप्टेंबर 2011)
भारतातील आंतरराष्ट्रीय सामंजस्य नेहरू पारितोषिक विजेती पहिली महिला मदर तेरेसा
भारताच्या अग्निशामक दलातील पहिली महिला अधिकारी हर्षींनी कानेकर
पाचही खंड पोहून जाणारी पहिली महिला बुला चौधरी
भारतातील एखाधा राज्याची पहिली महिला पोलिस महासंचालक कांचन चौधरी (भट्टाचार्य) (उत्तरांचल प्रदेश)
राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणार्‍या पहिल्या भारतीय महिला कॅ. लक्ष्मी सहगल
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कुसुमावती देशपांडे
बूकर पुरस्कार मिळवणारी पहिली महिला अरुंधती रॉय
ऑलिम्पिक सामन्यात पदकविजेती पहिली महिला सायना नेहवाल
साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली महिला अमृता प्रीतम

 

Must Read (नक्की वाचा):

राज्य व त्याची राजधानी

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.