भारतातील महत्वाच्या रेल्वे गाड्या

 

भारतातील महत्वाच्या रेल्वे गाड्या

Must Read (नक्की वाचा):

भारतातील रेल्वे विभाग

1. गाडीचे नाव – विवेक एक्सप्रेस

  • स्थानके – दिब्रुगड ते कन्याकुमारी
  • वैशिष्टे – ही भारतातील सर्वाधिक अंतर धावणारी गाडी असून ती 4283 कि.मी. चा पल्ला पार करते. यापूर्वी हा विक्रम हिमसागर एक्सप्रेसच्या नावावर होता.

2. गाडीचे नाव – हिमसागर एक्सप्रेस  

  • स्थानके – जम्मू ते कन्याकुमारी
  • वैशिष्टे – वर्गविहरीत गाडी धावणारी (3,726 कि.मी.)

3. गाडीचे नाव – शताब्दी एक्सप्रेस  

  • स्थानके – नवी दिल्ली ते झाशी
  • वैशिष्टे – सर्वात वेगवान गाडी

4. गाडीचे नाव – महाराष्ट्र एक्सप्रेस

  • स्थानके – कोल्हापूर ते गोंदिया
  • वैशिष्टे – महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी गाडी

5. गाडीचे नाव – ऑगस्ट क्रांती

  • स्थानके – मुंबई ते नवी दिल्ली
  • वैशिष्टे – वेगवान गाडी

6. गाडीचे नाव – डेक्कन क्वीन

  • स्थानके – पुणे ते मुंबई
  • वैशिष्टे – भारतातील पहिली विजेवर चालणारी गाडी

7. गाडीचे नाव – ग्रॅड ट्रक एक्सप्रेस

  • स्थानके – नवी दिल्ली ते चेन्नई

8. गाडीचे नाव – जिवनरेखा एक्सप्रेस  

  • स्थानके – मुंबई
  • वैशिष्टे – जगातील एकमेव वैधकीय साधनांनी सुसज्य गाडी

9. गाडीचे नाव – पॅलेस ऑन व्हील

  • स्थानके – राजस्थान
  • वैशिष्टे – भारतातील पहिली राजस्थानमधील पर्यटन रेल्वेगाडी

10. गाडीचे नाव – ओरीएंटल रेल्वे  

  • स्थानके – गुजरात
  • वैशिष्टे – गुजरातमधील पर्यटन रेल्वेगाडी
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.