भारताचे राष्ट्रपती
भारताचे राष्ट्रपती
- डॉ. राजेंद्र प्रसाद – 26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – 13 मे 1962 ते 13 मे 1967
- डॉ. झाकीर हुसेन – 13 मे 1967 ते 3 मे 1969
- डॉ. वराह व्यंकट गिरी (कार्यकारी) – 20 मे 1969 ते 20 जुलै 1969
- न्या. महंमद हिदायतुल्ला (कार्यकारी) – 20 जुलै 1969 ते 21 ऑगस्ट 1969
- डॉ. वराह व्यंकट गिरी – 24 ऑगस्ट 1969 ते 24 ऑगस्ट 1974
- फक्रुद्दीन अली अहमद – 24 ऑगस्ट 1974 ते 11 फेब्रुवारी 1977
- बी.डी. जत्ती (कार्याकारी) – 11 फेब्रुवारी 1977 ते 25 जुलै 1977
- डॉ.निलम संजीव रेड्डी – 25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982
- ग्यानी झैलसिंग – 25 जुलै 1982 ते 25 जुलै 1987
- राधास्वामी व्यंकटरमण – 25 जुलै 1987 ते 25 जुलै 1992
- डॉ. शंकरदयाल शर्मा – 25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997
- के.आर. नारायणन – 25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002
- डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम – 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007
- श्रीमती प्रतिभाताई पाटील – 25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012
- प्रणव मुखर्जी – 25 जुलै 2012 पासून कार्यरत