Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

बेटी बचाव बेटी पढाओ योजनेबद्दल संपून माहिती

बेटी बचाव बेटी पढाओ योजनेबद्दल संपून माहिती

  • सुरुवात – 22 जानेवारी 2015
  • दूत – साक्षी मलिक  
  • बाल लिंगगुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • हरियाणा येथील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
  • ‘बेटा बेटी एकसमान’ हा आपला मंत्र असला पाहिजे असे सांगत लिंग भेदभाव संपुष्टात आणला पाहिजे.
  • हरियाणातील बाल लिंगगुणोत्तर परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे या योजनेच्या उद्घाटनासाठी हरियाणाची निवड करण्यात आली.
  • यात 10 वर्षाखालील मुलींचे बँक खाते उघडावे लागते.
  • भारतीय टपाल खात्याच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ टपाल तिकिटेही काढण्यात आली.
  • सध्या भारतातील 100 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर लागू.

 

महाराष्ट्रातील निवड करण्यात आलेले जिल्हे (लिंगगुणोत्तर दर)

 

जिल्हा 2001 2011
बीड 894 807
जळगाव 880 842
अहमदनगर 884 452
बुलढाणा 908 855
औरंगाबाद 890 858
वाशिम 918 863
कोल्हापूर 839 863
उस्मानाबाद 894 867
सांगली 867 851
जालना 903 870
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World