बीसीसीआय पुरस्कार 2015 बद्दल माहिती
बीसीसीआय पुरस्कार 2015 बद्दल माहिती
- प्रदान – 5 जाने. 2016
- कर्नल सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार – सय्यद किरमाणी.
- पॉली उमरीकर पुरस्कार (सर्वोत्कृष्ट खेळाडू) – विराट कोहली.
- लाला अमरनाथ पुरस्कार (रणजी ट्रॉफी 2014-15 या मोसमातील सर्वोत्तम अष्टपैलू -जलज सक्सेना (मध्यप्रदेश)
- लाला अमरनाथ पुरस्कार (स्थानिक मर्यादित षटकांचे क्रिकेट) – सर्वोत्तम अष्टपैलू दीपक हुद्दा (बडोदा)
- माधवराव शिंदे पुरस्कार (सर्वाधिक धावा) – रॉबिन उथप्पा (कर्नाटक)
- माधवराव शिंदे पुरस्कार (सर्वाधिक बळी) – आर.विनय कुमार (कर्नाटक) आणि शार्दुल ठाकूर (मुंबई)
- एम.ए. चिदंबरम ट्रॉफी (अंडर – 23 गटातील सर्वोत्तम क्रिकेटपटू) – अलमस शौकत (उत्तर प्रदेश)
- एम.ए. चिदंबरम ट्रॉफी (अंडर – 19 गटातील सर्वोत्तम क्रिकेटपटू) – अनमोल प्रीतसिंग (पंजाब)
- एम.ए. चिदंबरम ट्रॉफी (अंडर – 16 गटातील सर्वोत्तम क्रिकेटपटू) – शुभम गिल (पंजाब)
- एम.ए. चिदंबरम ट्रॉफी (2014-15) मोसमातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू – मिताली राज (रेल्वे)
- एम.ए. चिदंबरम ट्रॉफी (ज्युनिअर गटातील सर्वोत्तम महिला खेळाडू) देविका वैध (महाराष्ट्र)
- सर्वोत्तम पंच (स्थानिक क्रिकेट) – ओ. नंदन
- सर्वोत्तम कामगिरी – कर्नाटक क्रिकेट संघटना