भारतातील जनक विषयी माहिती
भारतातील जनक विषयी माहिती
- भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी
- आधुनिक भारताचे शिल्पकार पं. जवाहरलाल नेहरू
- भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक
- स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन
- राष्ट्रीय काँग्रेसचे जनक अॅलन हयूम
- हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन
- चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके
- राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- धवलक्रांतीचे जनक डॉ. कुरियन
- वनमहोत्सवाचे जनक कन्हैयालाल मुन्शी