अर्थसंकल्प 2016-17 ची ठळक वैशिष्ट्ये भाग 2 बद्दल माहिती

अर्थसंकल्प 2016-17 ची ठळक वैशिष्ट्ये भाग 2 बद्दल माहिती

  • पेट्रोल, एलपीजी व सीएनजीवरील लहान कारवर 1 टक्का पायाभूत सुविधा सेस, डिझेल कारवर 4 टक्के तर उच्च क्षमतेचे इंजिन असलेल्या एसयुव्हीसारख्या वाहनांवर 4 टक्के सेस.
  • प्रथमच घर खरेदी करणार्‍यांना 35 लाखापर्यंतच्या कर्जावर 50 हजारांची अतिरिक्त कपात मिळणार, घरांची किंमत 50 लाखापेक्षा जास्त नसावी.
  • 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पादन दुपटीने वाढविणे, मूलभूत संरचना, गुंतवणूक अन सुधारणांचा समावेश.
  • नव्या कर्मचार्‍यांच्या ईपीएफसाठी सरकार पहिली तीन वर्षे 8.33 टक्के योगदान देणार.
  • स्टार्ट अप्सला तीन वर्षापर्यंत 100 टक्के कर सूट, मात्र मॅटची सूट असणार नाही.
  • 10 हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे उद्दीष्ट, 50 हजार किलोमीटर लांबीच्या राज्य महामार्गाचा दर्जा उंचावणार
  • रस्ते व महामार्गासाठी 55 हजार कोटींची तरतूद, एनएचआय करमुक्त बॉन्ड जारी करण्याची शाश्वता.
  • गरिबांना एलपीजी कनेक्शनसाठी 2 हजार कोटीची तरतूद, महिलांसाठी एमपीजी कनेक्शन योजना.
  • प्रत्येक कुटुंबाला एक लाखाच्या आरोग्य विम्याचे कवच देणारी योजना. ज्येष्ठांचा अतिरिक्त 30 हजारांचे संरक्षण.  
  • एकाच दिवसात कंपनीची नोंदणी करण्यासाठी कंपनी कायद्यात सुधारणा.
  • फसव्या गुंतवणूक योजनांवर नियंत्रण आणण्यासाठी कंपनी कायदा.
  • निरामय योजने अंतर्गत सामान्य विमा योजनांवर नियंत्रण आणण्यासाठी कंपनी कायदा.
  • निरामय योजने अंतर्गत सामान्य विमा योजनांवर सेवा करांची सूट
  • एकल प्रीमियम विमा योजनांवरील सेवा कर 3.5 टक्क्यांवरून घटवून 1.4 टक्के केला.
  • डायलिसिसच्या काही उपकरणांवर मुळ सीमा शुल्क, उत्पादन सीव्हीडींची सूट. 
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.