आर्थिक चालू घडामोडी संकीर्ण भाग 4 बद्दल माहिती

आर्थिक चालू घडामोडी संकीर्ण भाग 4 बद्दल माहिती

  • जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगातील सर्वाधिक प्रदूषित 20 शहरांमध्ये भारतातील 13 शहरांचा समावेश आहे.
  • ग्रीन पीसच्या नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स अहवालात 17 पैकी 15 शहरांतील प्रदूषण भारतीय मानाकांपेक्षा जास्त आहे. असे म्हटले आहे.
  • आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार राहणीमानाच्या आणि सेवा सुविधांच्या गुणवत्ताबाबत ऑस्ट्रेलियाची राजधानी व्हिएना सर्वोत्तम शहर (प्रथम क्रमांक) सर्वेक्षणात जगातील 230 शहराचा अभ्यास करण्यात आला.   
  • या यादीत पहिल्या 100 शहरात भारतातील एकही शहरांचा समावेश नाही.
  • हैद्राबाद (139)
  • पुणे (144)
  • बंगळुरू (145)
  • चेन्नई (150)
  • मुंबई (152)
  • कोलकात्ता (160)
  • दिल्ली (161) या क्रमांकावर आहेत.
  • या यादीत व्हिएन्नानंतर झ्युरिच (स्वित्झर्लंड), ऑकलंड (न्यूझीलंड), म्युनिक (जर्मनी) आणि व्हॅन्कुव्हर (कॅनडा) यांचा समावेश लागतो.
  • मर्सर या संस्थेने सर्वेक्षण केले होते.
  • ‘नोमुरा’ संस्थेच्या अहवालानुसार आगामी आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनाचा वेग (जिडीपी) 7.8 टक्क्यावर असेल असा अंदाज वर्तविला आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.