आर्थिक चालू घडामोडी संकीर्ण भाग 3 बद्दल माहिती
आर्थिक चालू घडामोडी संकीर्ण भाग 3 बद्दल माहिती
- 145 एम 777 हॉवित्झर तोफांच्या पुरवठ्यासाठी बी.एई. सिस्टिम व महिंद्रा यांच्यात 1 फेब्रु. 2016 ला करार झाला. या तोफांची मारक क्षमता 25 कि.मी. पर्यंत आहे. 70 कोटी डॉलरचा हा करार आहे.
- 2016-17 दरम्यान भारतीय अर्थव्यवस्था विकासदर 7.5 टक्के राहील असा अंदाज जागतिक गुंतवणूक सेवा देणारी संस्था मुडीजने व्यक्त केला आहे.
आतापर्यंत लोकसेभेत अर्थमंत्र्यांनी सादर केलेले अर्थसंकल्प
- एच.एम. पटेल (3)
- आर.वेंकटरामन (3)
- टी.टी. कृष्णाम्माचारी (6)
- मनमोहनसिंग (6)
- सी.डी. देशमुख (7)
- यशवंतराव चव्हाण (7)
- प्रणव मुखर्जी (7)
- यशवंत सिन्हा (7)
- पी. चिदंबरम (8)
- मोरारजी देसाई (10)
- सध्याचे अर्थमंत्री अरुण जेटलीयांनी (29 फेब्रु. 2016) तिसर्यांदा अर्थसंकल्प सादर केला.
- अमेरिकन असो. फॉर दी. अॅडव्हासमेंट ऑफ सायन्स संस्थेच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक वायु प्रदूषित देश भारत व चीन हे आहे.
- जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात भारताचे 16 वे स्थान आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मलेरिया, डेंग्युमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे 17640 कोटी रुपयांचे नुकसान.
- मलेरिया 11640 कोटी रुपये
- डेंग्यु 6000 कोटी रुपये