आर्थिक चालू घडामोडी संकीर्ण भाग 2 बद्दल माहिती

आर्थिक चालू घडामोडी संकीर्ण भाग 2 बद्दल माहिती

 • निर्गुंतवणूक विभागाचे नवीन नाव गुंतवणूक तथा सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापक विभाग (दिपम) असे करण्यात आले आहे.

 

विकासदर 2016-17

 • अर्थमंत्रालय – 7 ते 7.5%
 • रिझर्व्ह बँक – 7.6%
 • आयएमएफ – 7.5%
 • नोमुरा संस्था – 7.8%
 • बीएनपी परिबा – 8%
 • एचएसबीसी – 7.4%
 • एडीबी बँक – 7.4%
 • संयुक्त राष्ट्र – 7.3%
 • एप्रिल 2015 ते फेब्रुवारी 2016 या कलावधीत 51 अब्ज डॉलर भारतात थेट विदेशी गुंतवणूक (एफ.डी.आय.) इतकी झाली. 2014-14 मध्ये 44.29 अब्ज डॉलर इतकी होती.
 • भारताने अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड या देशात अधिक गुंतवणूक केली आहे.
 • चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने राज्याचा केंद्र करातील वाटा 32 वरून 42 टक्के इतका निश्चित केला आहे.
 • कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या केंद्र पुरुस्कृत योजनांची 2015-16 या वर्षापासून केंद्र सरकारचा 60 टक्के व राज्य सरकारचा 40% वाटा असणार आहे.
 • विद्यमान आर्थिक वर्षात (2015-16) भारतीय अर्थव्यवस्था 7.3 टक्क्यांनी तर 2016-17 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 7.5 टक्क्यांवर राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणे निधी आयएमएसने केला.
 • अमेरिका, चीन जर्मनी, ब्रिटन, भारत हे देश जगातील उद्योगवाढीसाठी अव्वल देश आहेत. जागतिक आर्थिक विकास मंच.
 • चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 7.6 टक्के दराने वाढेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने वर्तविला आहे.
 • व्हिडिओकॉन कंपनीने जगातील पहिला सॅटेलाइट आर्टबॉट एसी तयार केला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.