एप्रिल महिन्यातील सर्व दिनविशेष

एप्रिल महिन्यातील सर्व दिनविशेष
Must Read (नक्की वाचा):
1 एप्रिल हवाई दल दिन
5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन
7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन
10 एप्रिल जलसंधारण दिन
11 एप्रिल राष्ट्रीय माता सुरक्षा दिन (कस्तुरबा गांधी जन्म दिन)
13 एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन
17 एप्रिल जागतिक हिमोफिलिया दिन
22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन
23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन
24 एप्रिल राष्ट्रीय पंचायतराज दिन