अपारंपारिक ऊर्जा धोरण जाहीर बद्दल माहिती

अपारंपारिक ऊर्जा धोरण जाहीर बद्दल माहिती

 • धोरण जाहीर – 25 जाने. 2016

 

उद्देश –

 • अपारंपारिक ऊर्जा निर्मितीला चालना देणे तरतूद पाच वर्षात 2 हजार 682 कोटी रुपये.

 

धोरण –

 • 200 मेगावॅट वीज निर्मिती करू शकणारे सौर विद्युत संच बसविण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत शासकीय इमारतीपर 100% अनुदानावर 1 ते 50 किलोवॅट क्षमतेच्या संचाच्या माध्यमातून दरवर्षी 30 मेगावॅट याप्रमाणे पुढील पाच वर्षात एकूण 150 मेगावॅट विजेच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 • खासगी संस्थेच्या इमारतीवर 20 टक्के अनुदानाच्या योजनेतून 5 ते 20 किलोवॅट इतक्या क्षमतेच्या संचाच्या माध्यमातून दरवर्षी 10 मेगावॅट याप्रमाणे एकूण 50 मेगावॅट इतक्या विजेच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

एकात्मिक ऊर्जा विकास योजना :

 • राज्यमंत्रीमंडळाची मंजूरी – 19 जाने. 2016
 • योजनेचा उद्देश –
 • शहरी भागातील वीज वितरण प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या दृष्टीकोनातून पायाभूत सुविधांची वाढ करणे.
 • उद्दिष्टे –
 • शहरी भागातील वीज ग्राहकांच्या चोवीस तास वीजपुरवठा करणे.
 • वीज प्रणालीचे सक्षमीकरण आधुनिकरण करणे
 • वीज गळती रोखण्यासाठी ग्राहक तसेच फिडर पातळीपर्यंत वीजमीटर बसविणे. 
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.