अण्वस्त्रवाहू पृथ्वी-2 ची यशस्वी चाचणी बद्दल माहिती

अण्वस्त्रवाहू पृथ्वी-2 ची यशस्वी चाचणी बद्दल माहिती

  • यशस्वी चाचणी 18 मे 2016.
  • ठिकाण – ओडिशाच्या चांदीपूर येथील इंटीग्रेदेड रेंज (बालासोर)

 

वैशिष्टे :

  • भारताने देशातच विकसित व अण्वस्त्रे वाहून नेण्यात सक्षम असलेले हे क्षेपाणास्त्र भारतात निर्माण केले.
  • जमिनीवरून 350 कि.मी. पर्यंत मारक क्षमता
  • 500 ते 1000 किलो वजनी अण्वस्त्राचे वाहन.
  • 8.56 मीटर लांब आणि 1.1 मीटर रुद
  • 7.483 सेकंदात उड्डाण. 43.5 मीटर उंचावर जाण्याची क्षमता.
  • 2003 ने पृथ्वी-2 क्षेपणास्त्राचा भारतीय लष्करात समावेश DRDO ने ह्या क्षेपणास्त्राची निर्मिती केली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.