अण्वस्त्रवाहू अग्नी-1 यशस्वी चाचणी बद्दल माहिती
अण्वस्त्रवाहू अग्नी-1 यशस्वी चाचणी बद्दल माहिती
- चाचणी : 14 मार्च 2016
- स्थळ : व्हिलर बेट (बालासोर, ओडिशा)
क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये :-
- पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र होय.
- जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र
- 700 कि.मी. पल्ला, वजन – 12 टन, लांबी-15 मीटर
- एक टनाहून अधिक वजन वाहून नेण्याची क्षमता
- हे क्षेपणास्त्र DRDO ची एक संस्था अॅडव्हान्स सिस्टिम्स लॅबोरॅटरीने हे क्षेपणास्त्र तयार केले त्यास हैद्राबादच्या भारत डायनामिक्स लिमिटेडने मदत केली.