आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व प्रादेशिक नेमणूक संकीर्ण भाग 5 बद्दल माहिती

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व प्रादेशिक नेमणूक संकीर्ण भाग 5 बद्दल माहिती

 • अमेरिकेतील प्रतिष्ठित जॉन एफ. केनेडी कला केंद्रावर भारतीय वंशाचे रणवीर गेहान यांची नियुक्ती.
 • मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी धीरेन्द्र हिरालाल वाघेरा यांची नियुक्ती (15 फेब्रु. 2016)
 • भारतीय वंशाच्या हरींदर सिद्धू यांची ऑस्ट्रेलियन सरकारने भारताच्या उच्चायुक्तपदी नियुक्ती केली.
 • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमीटेड कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी व ज्येष्ठ तंत्रज्ञ सॅम पित्रोदा यांची अमेरिकेतील नॅशनल अॅकडमी ऑफ इंजिनिअरींग संस्थेवर नेमणूक करण्यात आली.
 • नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुलगुरुपदी डॉ. दिलीप गोविंदराज म्हैसेकर यांची नियुक्ती करण्यात आली.
 • नियुनियन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालकपदी विनोद कथुरिया यांची नियुक्ती करण्यात आली.
 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदी ख्रिस्तीन लगार्दे यांची सलग दुसर्‍यांदा निवड (20 फेब्रु. 2016)
 • भारतीय वंशाचे अमरसिंग यांची मलेशियाची राजधानी क्वालालंपुरच्या पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली.
 • भाभा अणुसंशोधन केंद्र संचालकपदी के.एन. व्यास यांची नियुक्ती
 • प्रसार भारतीच्या सदस्यपदी अभिनेत्री काजोलची नियुक्ती.
 • सेबीच्या अध्यक्षपदी यु.के. सिन्हा यांची पुर्ननिवड करण्यात आली. 1 मार्च 2017 पर्यंत सेबीचे अध्यक्ष राहतील.
 • 18 फेब्रु. 2011 पासून सेबीचे अध्यक्ष होते. सिन्हा 1976 च्या बॅच चे बिहार कॅडरचे आय.ए.एस. अधिकारी होते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.