आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व प्रादेशिक नेमणूक संकीर्ण भाग 4 बद्दल माहिती

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व प्रादेशिक नेमणूक संकीर्ण भाग 4 बद्दल माहिती

 • सतीश माथुर – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती.
 • संजय बर्वे – राज्य गुप्तचर विभाग आयुक्तपदी नियुक्ती.
 • सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसच्या संचालकपदी डॉ. पुनीता कुमार अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली (14 जाणे. 2016)
 • असोचेमचे नवे अध्यक्ष – सुनील कणेरीया (15 जाने. 2016)  
 • इटली मधील राजदूत – अनिल वाघवा (16 जाने. 2016)
 • राज्याचे परिवहन आयुक्तपदी श्याम वर्धने यांची नियुक्ती (19 जाने. 2016)
 • भारताचे चीनमधील नवीन राजदूत म्हणून विजेय गोखले यांची नियुक्ती (20 जाने. 2016) के. कांता यांची जागा त्यांनी घेतली.
 • राज्य सहकर सचिवपदी एस.एस. संधु यांची नियुक्ती (19 जाने. 2016)
 • अमित शहा यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड (24 जाने. 2016)
 • स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागारपदी नीला विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. (24 जाने. 2016)
 • स्वच्छ भारत अभियानप्रमुख – परमेश्वर अय्यऱ, कार्यकाळ 2 वर्ष, 1981 – आयएएस, जागतिक बँकेत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे प्रमुखपदी कार्य केले. पाणी, सांडपाणी व्यवस्थापनासाठी उत्तरप्रदेश मध्ये जल सुराग अभियान राबविले.
 • जागतिक बँकेस जगासमोरील तंटे, हिंसाचार आणि दुर्बलता या सारख्या समस्यांवर मार्ग काढण्याचे नेतृत्वपदी सरोजकुमार झा यांची नियुक्ती करण्यात आली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.