आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व प्रादेशिक नेमणूक संकीर्ण भाग 3 बद्दल माहिती

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व प्रादेशिक नेमणूक संकीर्ण भाग 3 बद्दल माहिती

 • केंद्रीय आरोग्य परिषदेच्या सदस्यपदी डॉ. अभय बंग यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 • माहिती व नभोवाणी सचिव – अजय मित्तल
 • भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था अध्यक्षपदी भुपेंद्र कैथोला यांची निवड.
 • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यपदी मेघराज राजभोसले यांची निवड करण्यात आली.
 • गुजरातची पहिली महिला डिजीपी म्हणून गीता जेहरी यांची नियुक्ती.
 • राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण अध्यक्षपदी सुष्मिता पांडे यांची नियुक्ती.
 • इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र प्रमुखपदी राम बहादूर राय यांची नियुक्ती.
 • रितु बेरी – राष्ट्रीय खादी ग्रामोद्योग आयोग सल्लागारपदी निवड.
 • राजेंद्र सिंह – भारतीय तटरक्षक दल अध्यक्षपदी नियुक्ती.
 • के.एन. व्यास – भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालकपदी निवड.
 • सर्वोच्च न्यायालयात न्या. खानविलकर न्या. चंद्रचूड यांची नियुक्ती (12 मे 2016) सध्या सर्वोच्च न्यायालयात 28 न्यायाधीश आहेत. त्यातील पाच न्यायाधीश महाराष्ट्राचे आहेत.
 • अॅड. रोहिद देव – राज्याचे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती, श्रीहरी अणे यांनी राजीनामा दिल्यामुळे देव यांची करण्यात आली. या अगोदर देव सहयोग महाधिवक्तापदी कार्यरत होते.
 • औषधी घोटाळ्या प्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्या निलंबनानंतर संचालकपदी डॉ. मोहन जाधव यांची निवड करण्यात आली.
 • भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्षपदी आदिल सुमारीवाला यांची निवड करण्यात आली आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.