भारतातील जनक विषयी माहिती

Bharataatil Janak Vishayi Mahiti

भारतातील जनक विषयी माहिती

  • भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी
  • आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू
  • भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक
  • स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन
  • राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम
  • हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन
  • चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके
  • राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन
  • वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.