58 वे ग्रॅमी पुरस्कार 2016
58 वे ग्रॅमी पुरस्कार 2016
- अलबम ऑफ द ईअर – टेलर स्विफ्ट (पॉप गायिका)
- अलबम ऑफ द ईअर – केडिक लॅमर (पॉप गायक)
- सर्वश्रेष्ठ गीस – थिकिंग आऊट लाऊड (एड शीरन)
- सर्वश्रेष्ठ रेकॉर्ड – अपटाउन फंक (ब्रुनो मार्स, मार्क रॉमसन)
- भारतीय ब्रिटिश दिग्दर्शक आसिफ कपाडिया यांचा महितीपट ‘एमी’ ला सर्वश्रेष्ठ संगीत पुरस्कार मिळाला.
- सितारवादक अनुष्का शंकर यांच्या होम या अलबमसाठी नामांकन मिळाले होते.
- बेस्ट न्यूज आर्टिस्ट – ट्रेनॉर
- बेस्ट मुझीकल थिएटर अल्बम – हेमील्टन बेस्ट पॉप – मार्क रेन्सन फिट
- ग्रॅमी संगीत पुरस्कारामध्ये केड्रीक लॅमरला पाच पुरस्कार मिळाले.
- टेलर स्विफ्टच्या 1989 च्या अल्बमला सर्वोत्कृष्ट अलबम पुरस्कार मिळाला.
- दोनदा ग्रॅमी पुरस्कार मिळविणारी टेलर स्विफ्ट ही पहिली महिला आहे.