1857 चा उठावाचे स्वरूप

1857 cha Uthavache Tharav

1857 चा उठावाचे स्वरूप

 स्वातंत्र्य युद्ध – म्हणणारे व्यक्ती

वि.दा. सावरकर-

  • स्वधर्म रक्षणार्थ व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले स्वातंत्र्य युद्ध होय.

संतोषकुमार रे-

  • हा उठाव म्हणजे लष्करी अथवा सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक उद्रेकातून निश्चितपणे अधिक काहीतरी होता.

कर्नल मानसयन-

  • ‘परिस्थितीने दाखवून दिले की, हिंदी समाजात व्देष भावना निर्माण करणारी अनेक कारणे होती हि कारणे वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती’.

डॉ. एस.एन. सेन-

  • ‘धर्मयुद्ध म्हणून सुरुवात झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप धरण केले.’
बंड म्हणणारे व्यक्ती

सर जॉन लॉरेन्स-

  • ‘बंडाचे मुळ लष्करात होते. त्यांचे मूळ कारण काडतूस प्रकरण होते दुसरे तिसरे कोणतेच करण नव्हते’

सर जॉन सिले-

  • ‘उठाव पूर्णत:देशप्रेम भावनारहित आणि स्वार्थाने प्रेरित शिपायांचे बंड होते ज्याचा कोणी नेता आणि जनपाठींबा नसणारे होते.’

न.र. फाटक-

  • ‘शिपायांची भाऊगर्दी’

आर.सी. मुजूमदार-

  • इ.स. 1857 च्या उठावास राष्ट्रीय चळवळ म्हणता येणार नाही बंड करणारे नेते राष्ट्रीय भावनेने अपरिचित असलेले दिसतात.

डॉ. ईश्वरी प्रसाद-

  • ‘उत्तरेतील बंड’
You might also like
4 Comments
  1. Rutuja says

    Provide a download link for notes. That will be useful for us.

  2. uvijadhao says

    Provide website for download

  3. Shivcharan lwndale says

    Website for download

  4. Shivcharan lendale says

    डाउनलोड करण्यासाठी लिंक सांगा ना मॅडम plz….

Leave A Reply

Your email address will not be published.