Articles

STI Pre Exam Question Set 27

Category: STI Bharti Published on 07 May 2016
Written by Shital Burkule Hits: 3991

STI Pre Exam Question Set 27

1. भारतात पशुगणना दर ----- वर्षानी केली जाते.

  1.  दोन
  2.  तीन
  3.  पाच
  4.  सहा

उत्तर : पाच


2. खालीलपैकी कोणते तरंग भूकंपाशी निगडीत नाहीत?

  1.  पी-तरंग
  2.  एस-तरंग
  3.  पृष्ठीय तरंग
  4.  विद्युत चुंबकीय तरंग

उत्तर : विद्युत चुंबकीय तरंग


3. भारतीय नियोजनाचे सर्वात महत्वाचे उद्दीष्ट कोणते?

  1.  औद्योगिक वाढ
  2.  कृषीदर वृद्धी
  3.  न्यायिक पुनर्वितरणासह आर्थिक वाढ
  4.  राष्ट्रीय संपत्तीची वृद्धी

उत्तर : न्यायिक पुनर्वितरणासह आर्थिक वाढ


4. आधुनिक आवर्त सारणीत ------ आवर्त आहेत.

  1.  7
  2.  8
  3.  16
  4.  18

उत्तर : 7


5. 'रोजगार हमी योजना' प्रथम ------ या राज्याने राबविली.

  1.  राजस्थान
  2.  गुजरात
  3.  उत्तर प्रदेश
  4.  महाराष्ट्र

उत्तर : महाराष्ट्र


6. भारतातील पंचवार्षिक योजनांची सुरुवात ------ या वर्षी झाली.

  1.  1947
  2.  1948
  3.  1950
  4.  1951

उत्तर : 1951


7. शेतकरी सभेचे तिसरे अधिवेशन या वर्षी झाले -----

  1.  इ.स. 1936
  2.  इ.स. 1937
  3.  इ.स. 1938
  4.  इ.स. 1939

उत्तर : इ.स. 1938


8. फेब्रुवारी 2008 मध्ये कोणत्या प्रदेशाने स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले?

  1.  सर्बिया
  2.  जॉर्जिया
  3.  कोसोवो
  4.  मोंटेनिग्रो

उत्तर : कोसोवो


9. मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.

  1.  हल्दिया
  2.  न्हावा-शेवा
  3.  कांडला
  4.  मार्मागोवा

उत्तर : न्हावा-शेवा


10. पाच अंकी लहानात लहान संख्येला तीन अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल?

  1.  1000
  2.  10000
  3.  100
  4.  10

उत्तर : 100


11. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.

  1.  जिनिव्हा
  2.  पॅरिस
  3.  न्यूयॉर्क
  4.  रोम

उत्तर : जिनिव्हा


12. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.

  1.  महाड
  2.  औरंगाबाद
  3.  नाशिक
  4.  मुंबई

उत्तर : नाशिक


13. बिनविरोध निवडणूक येणार्‍या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण?

  1.  विजयालक्ष्मी पंडित
  2.  इंदिरा गांधी
  3.  शिला दिक्षित
  4.  मीरा कुमार

उत्तर : मीरा कुमार


14. ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.

  1.  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
  2.  लोकहितवादी
  3.  महात्मा फुले
  4.  न्या. महादेव गोविंद रानडे

उत्तर : महात्मा फुले


15. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?

  1.  द्राक्ष
  2.  मका
  3.  उस
  4.  डिझेल

उत्तर : उस


16. ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील ----- लोकप्रिय आहेत.

  1.  आंबे
  2.  चिकू
  3.  द्राक्ष
  4.  नारळ

उत्तर : चिकू


17. पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ----- नदी काठी वसले आहे.

  1.  निरा
  2.  गोदावरी
  3.  कृष्णा
  4.  भीमा

उत्तर : भीमा


18. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?

  1.  धोंडो केशव कर्वे
  2.  विठ्ठल रामजी शिंदे
  3.  महात्मा फुले
  4.  राजर्षी शाहू महाराज

उत्तर : महात्मा फुले


19. भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.

  1.  अडीच
  2.  तीन
  3.  साडे चार
  4.  साडे पाच

उत्तर : साडे पाच


20. हा जायकवाडी बहूउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय आहे.

  1.  नागार्जुन सागर
  2.  गोविंद सागर
  3.  नाथ सागर
  4.  कृष्णराज सागर

उत्तर : नाथ सागर

माहिती मिळवा ईमेल वर

Study Material आणि नवीन नौकर्‍यांची माहिती मिळविण्यासाठी खालील माहिती भरा.

Login Box

Or sign in with your account on:

Not a member yet? Register

Like Our Facebook Page

Latest Users

  • karhale
  • Balkrshna
  • Sonali tekawade
  • pratapvgaikwad
  • hraundal9191