वूमन्स-20 (W20) बद्दल माहिती

वूमन्स-20 (W20) बद्दल माहिती

  • आर्थिक क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व कमी करण्यासाठी व लिंग समावेशकता येण्यासाठी जी 20 समुहाने वूमन्स-20 गटाची स्थापना केली.
  • जी 20 च्या सध्या अंकारा (तुर्कस्थान) येथे झालेल्या असलेल्या बैठकीत वूमन्स-20 ची घोषणा करण्यात आली या बैठकीला सर्व सदस्य देशाचे वित्तमंत्री व केंद्रीय बँकेचे गव्हर्नर उपस्थित होते.
  • गुल्डेन तुर्कटॅन यांची वूमन्स-20 च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
  • वूमन्स-20 ची पहिली परिषद इस्तुंबूल येथे ऑक्टोबर मध्ये होणार आहे.

 वूमन्स-20 चे स्वरूप :

  • जी 20 समुहात असणार्या 20 देशातील महिला वूमन्स 20 मधील प्रतिनिधी राहतील.
  • त्या त्या देशातील उद्योग क्षेत्रातील दिग्गज महिला.
  • सामाजिक व शैक्षणीक संस्थातील महिला.
  • राजकीय क्षेत्रातील महिला किंवा महिला मंत्रीयाचा समावेश राहील.

 वूमन्स-20 चे सदस्य देश :

  • अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राज़ील, कॅनाडा, चीन, फ़्रांस, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान मेक्सिको, रशिया , दक्षिण अफ़्रीका, सौदी अरेबिया दक्षिण कोरिया, तुर्कस्थान ,इंग्लंड ,अमेरिका आणी यूरोपीयन युनियन.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.