तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच – 3

Talathi Bharti 2019 IMP Sarav Question Paper 3

Talathi Bharti 2019 exam will start very soon, so we are giving imp sample question paper set for your practice. You can solve Talathi practice paper 3 here and if you like this Talathi question paper set then please share with your friends.

talathi question paper set 3

तलाठी परीक्षेच्या सरावासाठी आम्ही महत्वाचे प्रश्नसंच या ठिकाणी मोफत तुमच्या सरावासाठी देत आहोत. कृपया सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा, या प्रश्नसंचामुळे तुमचा भरपूर सराव होईल. खालील प्रश्नसंच सोडवून झाल्यानंतर उर्वरित प्रश्नसंच सोडविण्यासाठी याठिकाणी क्लिक करा.

तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच - 3

Congratulations - you have completed तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच - 3. You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
सन 2018च्या राजर्षी शाहू पुरस्काराने ----- यांना गौरविण्यात आले.
A
प्रा. पुष्पा भावे
B
माणिक भिडे
C
मृणाल कुलकर्णी
D
न्या. नरेंद्र चपळगावकर
Question 2
2. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौ.किमी आहे?
A
2,07,713
B
4,07,713
C
3,07,713
D
5,06,513
Question 3
पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले शहर कोणते?
A
वाई
B
मिरज
C
सातारा
D
कोल्हापूर
Question 4
ठाणे जिल्ह्यातील 'मोडकसागर' हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
A
वैतरणा
B
वैनगंगा
C
सावित्री
D
काळ
Question 5
'सन 2018च्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीची विजेती -----'
A
कॅरोलिना वोझ्नियाकी (डेन्मार्क)
B
नामी ओसाका (जपान)
C
सिमोना हॅलेप (रोमानिया)
D
सेरेना विल्यम्स (अमेरिका)
Question 6
'परळी-वैजनाथ' हे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
A
लातूर
B
बीड
C
सोलापूर
D
परभणी
Question 7
आयपीएस (IPS) अधिकार्‍यांची निवड कोणती संस्था करते?
A
केंद्रीय लोकसेवा आयोग
B
राज्य लोकसेवा आयोग
C
नीती आयोग
D
विद्यापीठ अनुदान आयोग
Question 8
भारतातील संसदीय शासनपद्धती कोणत्या देशाच्या घटनेवर आधारलेली आहे?
A
अमेरिका
B
इंग्लंड
C
फ्रांस
D
पाकिस्तान
Question 9
योग्य जोड्या लावा.
थंड हवेचे ठिकाण जिल्हा
य) महाबळेश्वर अ) अमरावती
र) म्हैसमाळ ब) सातारा
ल) पन्हाळा क) औरंगाबाद
व) चिखलदरा ड) कोल्हापूर
A
(य-अ), (र-ब), (ल-क), (व-ड)
B
(य-ब), (र-अ), (ल-ड), (व-क)
C
(य-ब), (र-क), (ल-ड), (व-अ)
D
(य-ड), (र-क), (ल-ब), (व-अ)
Question 10
'चपराळा अभयारण्य' कोणत्या जिल्ह्यात आहे?
A
गोंदिया
B
भंडारा
C
नागपूर
D
गडचिरोली
Question 11
वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम होऊन कोणती नदी प्रवाहित होते?
A
प्राणहिता
B
कोयना
C
कृष्णा
D
वैनगंगा
Question 12
खालीलपैकी कोणत्या वर्षी 'सतीची चाल' कायद्याने बंद करण्यात आली?
A
1839
B
1819
C
1849
D
1829
Question 13
कर्झन वायली या इंग्रज अधिकार्‍याचा वध कोणत्या क्रांतिकारकाने केला?
A
मदनलाल धिंग्रा
B
अनंत कान्हेरे
C
उधमसिंग
D
भगतसिंग
Question 14
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल?
A
सरदार पटेल
B
डॉ. राजेंद्रप्रसाद
C
डॉ. राधाकृष्णन
D
पंडित नेहरू
Question 15
सन 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील तेजस्विनी सावंत हिने ----- पदके पटकाविली.
A
2 सुवर्ण 1 रौप्य
B
1 सुवर्ण व 1 रौप्य
C
1 रौप्य व 2 कास्य
D
2 रौप्य व 1 कास्य
Question 16
महात्मा गांधींचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला?
A
4 ऑक्टोबर 1869
B
2 ऑक्टोबर 1869
C
6 ऑक्टोबर 1869
D
2 ऑक्टोबर 1860
Question 17
'कांचनगंगा' हे शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे?
A
सहयाद्री
B
सातपुडा
C
हिमालय
D
निलगिरी
Question 18
जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता?
A
चीन
B
भारत
C
अमेरिका
D
रशिया
Question 19
'हायड्रोजन बॉम्ब'चा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
A
एडवर्ड हॉकिन्स
B
व्हॅने बुश
C
एडवर्ड टेलर
D
हॉफकिन्स
Question 20
वेल्डिंगकाम करण्यासाठी खालीलपैकी कोणती ज्योत वापरली जाते?
A
ऑक्सि-अॅसिटीलीन
B
शीतज्योत
C
नीलज्योत
D
यांपैकी नाही.
Question 21
'ऑक्सिजन' या मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती आहे?
A
10
B
6
C
8
D
9
Question 22
माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान किती असते?
A
35° सें.
B
38° सें.
C
40° सें.
D
37° सें.
Question 23
'कृष्ठरोगा'स कारणीभूत ठरणारा घटक कोणता?
A
विषाणू
B
कवक
C
जीवाणू
D
आदिजीव
Question 24
'अंदमान आणि निकोबार' या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती?
A
पोर्ट ब्लेअर
B
कावरती
C
दमण
D
पुदुच्चेरी
Question 25
'लालबहादुर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन' ही संस्था कोठे आहे?
A
सिमला (हिमाचल प्रदेश)
B
मसुरी (उत्तराखंड)
C
नैनिताल (उत्तराखंड)
D
डेहराडून (उत्तराखंड)
Question 26
सन 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ----- याने पुरुषांच्या 25 मी. रॅपिड फायर स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा तो सर्वात तरुण भारतीय ठरला.
A
अनीश भानवाला
B
दीपक कुमार
C
नीरज कुमार
D
अंकुर मित्तल
Question 27
सन 2011च्या जनगणनेच्या निष्कर्षांनुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति चौ.किमी ला किती आहे?
A
328
B
326
C
322
D
382
Question 28
सन 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनच्या महिला एकेरीत सुवर्णपदक पटकाविणारी खेळाडू -----
A
पी.व्ही. सिंधू
B
अश्विनी पोनप्पा
C
साईना नेहवाल
D
ज्वाला गुट्टा
Question 29
'प्रादेशिक ग्रामीण बँकां'ची (RRB) स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
A
1985
B
1975
C
1965
D
1995
Question 30
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे?
A
राष्ट्रपती
B
उपराष्ट्रपती
C
पंतप्रधान
D
संसद
Question 31
खालीलपैकी कोण घटकराज्याचा 'घटनात्मक प्रमुख' म्हणून ओळखला जातो?
A
राज्यपाल
B
मुख्यमंत्री
C
मुख्य न्यायाधीश
D
राष्ट्रपती
Question 32
खालीलपैकी कशाचा 'पेट्रोकेमिकल' म्हणून उल्लेख कराल?
A
फिनॉल
B
अॅसेटिक अनहायड्राइड
C
अॅस्पिरीन
D
1 व 2 मधील दोन्ही
Question 33
घटकराज्याचे मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणास जबाबदार असते?
A
विधानपरिषद
B
राज्यपाल
C
विधानसभा
D
उच्च न्यायालय
Question 34
'ड' जीवनसत्व मिळविण्याचा सर्वांत सोपा मार्ग कोणता?
A
अंडी खाणे.
B
मत्स्यपदार्थ सेवक करणे.
C
शरीरावर कोवळे ऊन घेणे.
D
यांपैकी नाही.
Question 35
नायट्रिक आम्लाची गंधकावर प्रक्रिया केली असता, कोणते महत्वपूर्ण आम्ल तयार होते?
A
हायड्रोक्लोरिक आम्ल
B
सल्फ्युरिक आम्ल
C
नायट्रस आम्ल
D
अॅसिटीक आम्ल
Question 36
सन 1854चा 'वुडचा खलिता' कोणत्या विषयाशी संबंधित होता?
A
पोलीस
B
शिक्षण
C
स्थानिक स्वराज्य संस्था
D
वसाहतीचे स्वराज्य
Question 37
खालीलपैकी कोणत्या कायद्याचे ब्रम्हदेश भारतापासून वेगळा केला गेला?
A
1935 चा कायदा
B
1919 चा कायदा
C
1909 चा कायदा
D
1892 चा कायदा
Question 38
----- हे संगणकाचे निर्माते आहेत.
A
स्टीव्ह जॉब्स
B
जे.एस. किल्बी
C
चार्ल्स बॅबेज
D
बिलगेट्स
Question 39
सन 2018च्या 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ----- या मराठी चित्रपटाने 'सर्वोत्कृष्ट बालचित्रपटा'चा पुरस्कार पटकाविला.
A
कच्चा लिंबू
B
धप्पा
C
म्होरक्या
D
धमाल
Question 40
सन 1940च्या 'वैयक्तिक सत्याग्रहा'तील पहिले सत्याग्रही कोण?
A
पंडित जवाहरलाल नेहरू
B
महात्मा गांधी
C
आचार्य विनोबा भावे
D
सरदार वल्लभभाई पटेल
Question 41
सन 1930 मध्ये अमलात आलेला 'शारदा कायदा' कशाशी संबंधित होता?
A
कुळांचे हक्क
B
अस्पृश्यांना विरोध
C
बालविवाह प्रतिबंध
D
जमीन सुधारणा
Question 42
संसद अधिवेशन चालू नसतानाच्या काळात शासनाला एखाद्या नैसर्गिक संकटावर झालेला खर्च कशातून भागविता येतो?
A
आकस्मिक निधी
B
संचित निधी
C
भविष्य निर्वाह निधी
D
यांपैकी नाही.
Question 43
'संधी प्रकाश' हे कशाचे उत्तम उदाहरण आहे?
A
प्रकाशाचे परावर्तन
B
प्रकाशाचे अपस्करण
C
प्रकाशाचे प्रकीर्णन
D
यांपैकी नाही.
Question 44
राष्ट्रीय सभेतील 'मवाळ गट' व 'जहाल गट' यांच्यातील समेट कोणत्या अधिवेशनात घडून आला?
A
1916 लखनौ
B
1920 कलकत्ता
C
1921 मुंबई
D
1922 कराची
Question 45
खालीलपैकी कोणत्या घटनादुरूस्ती अन्वये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा बहाल करण्यात आला?
A
10व्या
B
100व्या
C
102व्या
D
123व्या
Question 46
दूरदर्शन संचाच्या पडद्यावर दिसणार्‍या चलचित्राचे कारण -----
A
प्रकाशाचे अपस्करण
B
दृष्टीसातत्य
C
प्रतिदिप्तिशीलता
D
प्रकाशाचे अपवर्तन
Question 47
'कार्बन क्रेडिट' या संकल्पनेचा उद्गम खालीलपैकी कोणत्या करारातून झाला?
A
अल्मा-अटा अग्रीमेंट
B
क्वोटो प्रोटोकॉल
C
मॉन्ट्रीअल प्रोटोकॉल
D
रिओ-डि-जानीरो
Question 48
खालीलपैकी कोणता/कोणते हवेच्या प्रादेशिक प्रदूषणाचे परिणाम आहे/आहेत? खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा. अ. स्मॉग ब. अॅसिड रेन (आम्लपर्जन्य) क. ओझोनचा थर जाड होणे
A
फक्त अ
B
फक्त ब
C
अ व क
D
अ व ब
Question 49
भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना म्हणजे -----
A
कल्याणकारी राज्याची निर्मिती
B
समाजवादी व निधर्मी समाजरचना
C
व्यक्तिस्वातंत्र्याची हमी
D
मूलभूत हक्कांना बाधा पोहोचविण्यास प्रतिरोध
Question 50
'कोकण रेल्वे प्रकल्प' कोणत्या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिला आहे?
A
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ
B
महाराष्ट्र, तमिळनाडू, गोवा, केरळ
C
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ
D
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ
Question 51
खालीलपैकी कोणते विधान दक्षिण फ्रान्सबाबत योग्य आहे?
A
लाकूडतोड हा तेथील महत्वाचा व्यवसाय आहे.
B
मद्यनिर्मिती हा तेथील पारंपारिक उद्योग आहे.
C
सोन्याच्या खाणीत काम करणे हा तेथील मोठा व्यवसाय आहे.
D
'शिकार' हा तेथील पारंपारिक व्यवसाय आहे.
Question 52
खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही देश 'स्कॅन्डीव्हीयन देश' म्हणून ओळखले जातात?
A
फ्रान्स व इंग्लंड
B
नॉर्वे व डेन्मार्क
C
क्युबा व व्हिएतनाम
D
थायलंड व फिनलँड
Question 53
मुंबई प्रांताचा गव्हर्नर ----- याने आपल्या प्रांतात 'रयतवारी पद्धती' व 'महालवारी पद्धती' या दोन्ही पद्धतीचा समन्वय साधणारी नवी 'जमीन-महसूल पद्धती' सुरू केली.
A
माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
B
सर थॉमस मंरो
C
सर जॉन माल्कम
D
चार्ल्स मेट्काफ
Question 54
राजाला मुकुट शोभतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
A
नाम
B
सर्वनाम
C
क्रियापद
D
विशेषण
Question 55
'पथ' या शब्दास समानार्थी असणारा शब्द कोणता?
A
पत्ता
B
पत
C
वाट
D
थाप
Question 56
'उद्धट' या शब्दाच्या विरुद्धार्थी असणारा शब्द निवडा.
A
प्रामाणिक
B
नम्र
C
शांत
D
समंजस
Question 57
57. खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा. 'खूप अभ्यास केला तरच उत्तम गुण मिळतील.'
A
स्वार्थी
B
आज्ञार्थी
C
प्रश्नार्थी
D
संकेतार्थी
Question 58
'ती हसली आणि तिने ती रजई त्याच्या अंगावर घातली.' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
A
मिश्र वाक्य
B
गौण वाक्य
C
केवल वाक्य
D
संयुक्त वाक्य
Question 59
'विद्याधन' या शब्दाचा विग्रह दर्शविणारा पर्याय निवडा.
A
विद्येसहित धन
B
विद्या आणि धन
C
विद्या किंवा धन
D
विद्या हेच धन
Question 60
'महाराष्ट्र' या शब्दाचा समास कोणता?
A
बहुव्रीही
B
कर्मधारय
C
व्दंव्द
D
अव्ययीभाव
Question 61
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
A
अनसूया
B
अनुसया
C
आनुसूया
D
अनुसूया
Question 62
'सैन्य गडाच्या पायथ्याशी उभे होते.' या वाक्याचा काळ ओळखा.
A
भविष्यकाळ
B
साधा वर्तमानकाळ
C
भूतकाळ
D
पूर्ण वर्तमानकाळ
Question 63
What suffix will you add to the word 'kind' to make it a noun.
A
ment
B
tion
C
ness
D
full
Question 64
Select the word without suffix.
A
Greedy
B
Happy
C
Hairy
D
Dirty
Question 65
Choose the correct answer to name the clause underlined in the given sentence : I am sure that she won't say no.
A
Noun clause as adjective complement.
B
Adverb clause of purpose
C
Adverb clause of reason
D
Co-ordinate clause
Question 66
Choose the correct answer to name the clause underlined in the given sentence : That was what she really said.
A
Noun clause complement of verb
B
Adverb clause of reason
C
Co-ordinate clause
D
Adverb clause of purpose
Question 67
Choose the correct figure of speech in the sentence: Honesty is as good as gold.
A
Simile
B
Synecdoche
C
Litotes
D
Metonymy
Question 68
They ---- the car everyday.
A
washing
B
washes
C
wash
D
washed
Question 69
He ----- chess since 2004.
A
is playing
B
was been playing
C
has been playing
D
will be playing
Question 70
Choose the antonym of the word : Strange
A
Familiar
B
Unknown
C
New
D
Doubtful
Question 71
The synonym of the word 'absolutely' is ----
A
regularly
B
realy
C
entirely
D
partially
Question 72
He called the members who belonged to the club. (Use Present participle)
A
He is calling the members belonging to the club.
B
He called the members belonging to the culb.
C
He was called the members belongs to the club.
D
He called the members belongs to the club.
Question 73
There are no boys in the class. (Use 'any')
A
There are any boy not in the class.
B
There aren't any boy in the class.
C
There were any boy not in the class.
D
There were any boy in the class.
Question 74
The word suicide is formed out of two parts: Sui+Cide. Which one of the following does not correctly match in this formation?
A
Decide
B
Insecticide
C
Homicide
D
Patricide
Question 75
9 [] 5 [] 8 या संख्येत []च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीमध्ये 5940 चा फरक आहे. तर []च्या जागी असलेला अंक कोणता?
A
3
B
4
C
6
D
7
Question 76
एका आयताची लांबी 36 सेंमी असून त्याचे क्षेत्रफळ 648 चौ.सेंमी आहे. तर त्या आयताची परिमिती किती?
A
120 सेंमी
B
116 सेंमी
C
112 सेंमी
D
108 सेंमी
Question 77
खालीलपैकी किती वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांमध्ये विशालकोन होतो?
A
दोन
B
आठ
C
दहा
D
अकरा
Question 78
39/91 = 15/X तर x तर x = किती?
A
28
B
35
C
36
D
44
Question 79
भागीदारीच्या व्यवहारात किशोरचे 2400 रु. भांडवल 12 महीने होते आणि रोहितचे 3000 रु. भांडवल 8 महीने होते. त्यांना एका वर्षात 3850 नफा झाला. तर त्यांपैकी रोहितला किती रुपये नफा मिळाला असेल?
A
1750 रु.
B
1800 रु.
C
1850 रु.
D
2050 रु.
Question 80
12 सेकंदात एक याप्रमाणे 30 मिनिटात किती पोळ्या लाटून होतील?
A
150
B
90
C
225
D
320
Question 81
2 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 10 दिवसांत पूर्ण करतात. जर 16 मजूर तेच काम रोज 5 तास करतील तर ते काम किती दिवसांत पूर्ण होईल?
A
4 दिवस
B
8 दिवस
C
5 दिवस
D
2 दिस
Question 82
A आणि B यांच्या गुणांची सरासरी 45 आहे. A, B व C यांना एकूण 160 गुण मिळाले, तर C चे गुण किती?
A
90
B
70
C
40
D
75
Question 83
दोन संख्यांची बेरीज 47 येते आणि वजाबाकी 11 येते, तर त्यांपैकी लहान संख्या कोणती?
A
29
B
22
C
19
D
18
Question 84
मी एक संख्या मनात धरली. तिच्यातून 9 वजा केले. वजाबाकीला 19 ने गुणले. गुणाकार 836 आला, तर मी मनात धरलेली संख्या कोणती असेल?
A
51
B
53
C
114
D
97
Question 85
(0.5)² + (1.4)³ = किती?
A
264.42
B
2.5544
C
62.1
D
2.994
Question 86
प्रत्येकी 10 मीटर x 10 मीटर अंतरावर एक झाड यानुसार 10 हेक्टर क्षेत्रामध्ये एकूण किती झाडे बसतील?
A
100
B
200
C
1000
D
500
Question 87
एका पेटीत प्रत्येकी 50 पैसे, 1 रुपया व 5 रुपयांची नाणी समान संख्येत आहेत. पेटीतील एकूण रक्कम 5850 रुपये असल्यास एकूण नाण्यांची संख्या किती?
A
2700
B
2800
C
2854
D
2760
Question 88
एका समूहात 10 माणसे आहेत. समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो, तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
A
43
B
44
C
45
D
46
Question 89
13, 20, 7, 15, 10 यांचा मध्य किती?
A
20
B
7
C
13
D
10
Question 90
'MASTER JHON' = 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 'PURCHASE SUGAR' = 1 2 3 4 5 6 7 8 9 0 6 3, तर पहिल्या पद्धतीतील 'NEST' हा शब्द नवीन पद्धतीत कसा लिहावा?
A
URCH
B
UCRH
C
UHCR
D
UGRC
Question 91
तुमच्या डावीकडील पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तो ओळखा व तसाच संबंध उजवीकडील पदांमध्ये राहील अशा प्रकारे योग्य पर्याय निवडा. KMN : PRS :: UWX : ?
A
YBD
B
ZBC
C
XBC
D
ZBA
Question 92
जर 'HOT' हा शब्द '91621' असा लिहितात तर 'B' हा शब्द कसा लिहावा?
A
2
B
3
C
4
D
5
Question 93
नवीन ध्वनिफित तयार करताना जुन्या ध्वनिफीतीतील गाण्याचा जो क्रम नव्या ध्वनिफीतीवर आला आहे, त्या क्रमानुसार ज्या दोन गाण्यांमध्ये 5 या संख्येइतके अंतर आहे, अशा गाण्यांच्या किती जोड्या आहेत? या ध्वनिफीतीत एकूण एका गाणी आहेत.
A
3
B
6
C
2
D
एकही नाही.
Question 94
खालील संख्याश्रेणी पूर्ण करा. 20, 110, 272, 506, 812, ----
A
930
B
1056
C
1190
D
1640
Question 95
पुढील क्रम इंग्रजी वर्णा'क्षरांनी पूर्ण करा. b - ab - b - aab - b
A
abab
B
baba
C
abbb
D
baab
Question 96
'पंधरवडयाने प्रसिद्ध होणारे' यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय अचूक ठरेल?
A
दैनिक
B
मासिक
C
पंचांग
D
पाक्षिक
Question 97
खालील म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. असतील शिते तर जमतील ----
A
देव
B
राक्षस
C
ब्रम्हराक्षस
D
भुते
Question 98
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
A
कोट्याधिश
B
कोटीधिश
C
कोटीधीश
D
कोटयधीश
Question 99
खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे?
A
क्
B
ज्
C
D
ण्
Question 100
'दुरात्मा' या जोडशब्दाची फोड केल्यास योग्य ठरणारी फोड निवडा?
A
दुर+आत्मा
B
दु:+आत्मा
C
र्दु+आत्मा
D
दु+आत्मा
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 100 questions to complete.
You might also like
1 Comment
  1. sawan says

    My score not found

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World