तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच – 2

Talathi Bharti 2019 IMP Sarav Question Paper 2

Talathi Bharti 2019 exam will start very soon, so we are giving imp sample question paper set for your practice. You can solve Talathi practice paper 2 here and if you like this Talathi question paper set then please share with your friends.

talathi question paper set 2

तलाठी परीक्षेच्या सरावासाठी आम्ही महत्वाचे प्रश्नसंच या ठिकाणी मोफत तुमच्या सरावासाठी देत आहोत. कृपया सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा, या प्रश्नसंचामुळे तुमचा भरपूर सराव होईल. खालील प्रश्नसंच सोडवून झाल्यानंतर उर्वरित प्रश्नसंच सोडविण्यासाठी याठिकाणी क्लिक करा.

तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच - 2

Congratulations - you have completed तलाठी भरती 2019 अतीसंभाव्य सराव प्रश्नसंच - 2. You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांना ----- प्रतिष्ठान तर्फे 2018च्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
A
चतुररंग
B
यशवंतराव चव्हाण
C
केसरी-मराठा
D
राजीर्षी शाहू
Question 2
'गुरुकुंज आश्रम' खालीलपैकी कोणी स्थापना केले?
A
संत गाडगेबाबा
B
संत तुकडोजी महाराज
C
संत एकनाथ
D
संत बहिणाबाई
Question 3
सन 2018च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राजपथावरील पथसंचालनात महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या ----- या चित्ररथाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले
A
शिवराज्याभिषेक सोहळा
B
पंढरपूर यात्रा
C
संत ज्ञानेश्वर समाधी सोहळा
D
संतांचे भारतभ्रमण
Question 4
'राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-211' खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो?
A
धुळे-नागपूर
B
सातारा-पुणे
C
नागपूर-मुंबई
D
सोलापूर-धुळे
Question 5
'वर्धा' ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
A
गोदावरी
B
वैनगंगा
C
कृष्णा
D
भीमा
Question 6
15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष -----
A
डॉ. विजय केळकर
B
एन.के. सिंग
C
ऊर्जित पटेल
D
सी. रंगराजन
Question 7
'तुळजापूर' हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
A
सोलापूर
B
लातूर
C
बीड
D
उस्मानाबाद
Question 8
'सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन' महाराष्ट्रात कोठे आहे?
A
नाशिक
B
पुणे
C
नागपूर
D
मुंबई
Question 9
'टिळक महाराष्ट्र विद्यापीठ' खालीलपैकी कोठे आहे?
A
पुणे
B
जळगाव
C
कोल्हापूर
D
नाशिक
Question 10
'रेडी' हे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे?
A
रत्नागिरी
B
ठाणे
C
सिंधुदुर्ग
D
रायगड
Question 11
देशाच्या पूर्व व पश्चिम किनार्‍यावरील बंदरांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने कोणता प्रकल्प हाती घेतला आहे?
A
बंदरविकास
B
स्ट्रिंग ऑफ पर्ल्स
C
सागरमाला
D
सेतुभारतम्
Question 12
'स्वराज्य पक्षा'चे प्रणेते म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल?
A
पंडित नेहरू व महात्मा गांधी
B
वल्लभभाई पटेल व पंडित नेहरू
C
चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू
D
लोकमान्य टिळक व लाला लजपतराय
Question 13
खालीलपैकी कोण 'आझाद हिंद सेने'चे अध्यक्ष व सरसेनापती होते?
A
सुभाषचंद्र बोस
B
शहानवाजखान
C
कॅ. लक्ष्मी स्वामिनाथन
D
शामाप्रसाद मुखर्जी
Question 14
सन 1934 मध्ये 'समाजवादी काँग्रेस'ची स्थापना कोणी केली?
A
इंदिरा गांधी
B
महात्मा गांधी
C
राममनोहर लोहिया
D
जयप्रकाश नारायण
Question 15
'तेल्यातांबोळ्यांचे पुढारी' म्हणून कोणास ओळखले जाते?
A
महात्मा गांधी
B
लोकमान्य टिळक
C
डॉ. आंबेडकर
D
सरदार पटेल
Question 16
समर्थ रामदास यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते?
A
जांब
B
पैठण
C
आपेगाव
D
बीड
Question 17
भारतातील ज्येष्ठ राजकीय नेतृत्व, उत्कृष्ट वक्ता आणि कवी मनाचा नेता म्हणून ख्याती असणारे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजेपयीयांचे ----- रोजी निधन झाले.
A
2 ऑगस्ट 2018
B
3 सप्टेंबर 2018
C
25 ऑगस्ट 2018
D
16 ऑगस्ट 2018
Question 18
'सार्वजनिक सभा' कोठे स्थापन करण्यात आली?
A
मुंबई
B
पुणे
C
नागपूर
D
नाशिक
Question 19
महाराष्ट्र राज्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री-आरक्षणाचे प्रमाण एकूण जागांच्या ----- असते.
A
एक-व्दितीयांश
B
एक-पांचमाश
C
एक-चतुर्थीयांश
D
एक-तृतीयांश
Question 20
रशिया येथे संपन्न झालेल्या एकविसाव्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा विजेता संघ खालीलपैकी कोणत्या देशाचा झाला.
A
फ्रांस
B
क्रोएशिया
C
इंग्लंड
D
बेल्जीअम
Question 21
अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे?
A
उत्तर अमेरिका
B
आशिया
C
दक्षिण अमेरिका
D
आफ्रिका
Question 22
समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते?
A
कुलुंब
B
फॅदम
C
कॅलरी
D
अर्ग
Question 23
रिव्होल्व्हरचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
A
कोल्ट
B
शॉन
C
गोल्ड
D
बोल्ट
Question 24
वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
A
लॅक्टोमीटर
B
हायग्रोमीटर
C
विंडव्हेन
D
बॅरोमीटर
Question 25
प्रयोगशाळेत 'ऑक्सिजन' तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरला जातो?
A
हायड्रोजन सल्फाइड
B
सोडीअम बेंझोएट
C
कोबाल्ट
D
मॅग्नीज-डाय-ऑक्साइड
Question 26
खालीलपैकी कशास 'जलकाच' म्हणून संबोधले जाते?
A
मॅग्नेशिअम सल्फेट
B
सोडियम सल्फेट
C
सोडियम सिलिकेट
D
अल्युमिनियम क्लोराइड
Question 27
खालीलपैकी सरपटणार्‍या खोडाचे उदाहरण कोणते?
A
काकडी
B
ब्राम्ही
C
घेवडा
D
पुदिना
Question 28
खालीलपैकी ----- जिल्हातील 'पांडव लेणे' प्रसिद्ध आहे.
A
अहमदनगर
B
नाशिक
C
रायगड
D
औरंगाबाद
Question 29
गोवा या राज्याची राजधानी कोणती?
A
मुंबई
B
कालिकत
C
मंगळुरू
D
पणजी
Question 30
भारतातील बारमाही नद्यांचा उगम मुख्यत्वे कोणत्या पर्वतातून होतो?
A
हिमालय
B
अरवली
C
निलगिरी
D
सहयाद्री
Question 31
'रूरकेला' लोह-पोलाद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
A
राजस्थान
B
पश्चिम बंगाल
C
ओडिशा
D
झारखंड
Question 32
सुप्रसिद्ध 'विवेकानंद स्मारक' कोठे आहे?
A
केप-कामोरिन
B
कोची
C
विशाखापट्टणम
D
चेन्नई
Question 33
जगप्रसिद्ध 'सूर्यमंदिर' कोठे आहे?
A
कांची
B
मदुराई
C
कोईम्बतुर
D
कोणार्क
Question 34
संगणक शास्त्रात 0 आणि 1 हे ---- म्हणून ओळखले जातात.
A
निबल
B
बाइट्स
C
स्ट्रिंग्ज
D
बिट्स
Question 35
डेटाबेस हा ----- याचा संग्रह आहे.
A
रेकॉर्डस
B
इन्फरमेशन
C
नावे
D
फाईलस
Question 36
ऑगस्ट 2018 मध्ये माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी ----- या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
A
अफगाणिस्तान
B
पाकिस्तान
C
बांग्लादेश
D
मालदिव
Question 37
संसदेसमोर वार्षिक अर्थसंकल्प मांडण्याचे उत्तरदायित्व कोणाचे असते?
A
पंतप्रधान
B
केंद्रीय अर्थमंत्री
C
सरहिशेबतपासनीस
D
राष्ट्रपती
Question 38
----- येथे 'माळढोक' या दुर्मिळ होत चाललेल्या पक्ष्यांसाठीचे अभयारण्य आहे.
A
नान्नज
B
वैराग
C
बार्शी
D
वेळापूर
Question 39
भारतीय राज्यघटनेनुसार केंद्रीय मंत्रीमंडळ कोणास जबाबदार असते?
A
राज्यसभा
B
सरन्यायाधीश
C
लोकसभा
D
राष्ट्रपती
Question 40
भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वांत मोठी घटनादुरूस्ती कोणती?
A
त्रेचाळीसावी
B
पंचेचाळीसावी
C
चव्वेचाळीसावी
D
बेचाळीसावी
Question 41
खालीलपैकी कोणास ग्रामपंचायतीचा प्रमुख म्हणून ओळखले जाते?
A
ग्रामसेवक
B
सरपंच
C
जिल्हा परिषद अध्यक्ष
D
विस्तार अधिकारी
Question 42
पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे?
A
मुळा
B
तापी
C
गोदावरी
D
नर्मदा
Question 43
अजिंठा व वेरूळ लेण्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या कथा चितारलेल्या आहेत?
A
जातक
B
रामायण
C
महाभारत
D
यांपैकी नाही
Question 44
केंद्रातील 'वित्त मंत्रालया'च्या अंतर्गत खालीलपैकी कोणता विभाग येत नाही?
A
राजस्व विभाग
B
वित्तीय सेवा विभाग
C
कर व वाणिज्य विभाग
D
व्यय विभाग
Question 45
'अन्न सुरक्षा कायदा' पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
A
महाराष्ट्र
B
गुजरात
C
तामिळनाडू
D
छत्तीसगढ
Question 46
खालीलपैकी कोणते कवी दुसर्‍या गोलमेज परिषदेत उपस्थित होते?
A
फैज अहमद फैज
B
प्रदिप
C
रवींद्रनाथ टागोर
D
मोहम्मद इकबाल
Question 47
दिल्ली शहरास 'नॅशनल कॅपिटल टेरिटरी'चा दर्जा कोणत्या घटनादुरूस्तीव्दारे प्राप्त झाला?
A
61
B
71
C
65
D
69
Question 48
खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून CO२ ची निर्मिती होत नाही?
A
ज्वलन
B
श्वसन
C
सेंद्रिय विघटन
D
प्रकाश संश्लेषण
Question 49
तलाठी आस्थापना खालीलपैकी कोणत्या अधिकार्‍याकडे असते?
A
तहसीलदार
B
मंडळ अधिकारी
C
महसूलमंत्री
D
उपविभागीय अधिकारी
Question 50
भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा 'एलनिनो' प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो?
A
पॅसिफिक
B
आर्क्टिक
C
हिन्दी
D
अटलांटिक
Question 51
खालीलपैकी कोणती सेवा 'अखिल भारतीय सेवा' म्हणून गणली जात नाही?
A
भारतीय प्रशासकीय सेवा
B
भारतीय वन सेवा
C
भारतीय परराष्ट्र सेवा
D
भारतीय पोलीस सेवा
Question 52
भारतीय घटनेचे खालीलपैकी कोणते कलम ग्रामपंचायतींच्या स्थापनेशी संबंधित आहे?
A
40
B
44
C
74
D
73
Question 53
रेपो दर वाढीचा होणारा परिणाम कोणता?
A
चलन पुरवठा कमी होणे.
B
1 व 2 दोन्ही
C
उत्पादनात वाढ होणे.
D
महागाईत वाढ होणे.
Question 54
खालील वाक्यातील क्रियापदावरून कशाचा बोध होतो? 'मुलांनो बडबड करू नका.'
A
विनंती
B
आज्ञा
C
परवानगी
D
अनुज्ञा
Question 55
'नीताने गणपतीवर अभिषेक केला.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
A
सकर्मक
B
प्रयोजक
C
शक्य
D
अकर्मक
Question 56
खालीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता?
A
चुटचुट
B
तुरुतुरु
C
लुटुलुटु
D
हळूहळू
Question 57
खालीलपैकी कोणता शब्द तद्भव आहे?
A
कवी
B
दूध
C
धर्म
D
पुत्र
Question 58
खालील शब्दांपैकी एक शब्द उपसर्गघटित नाही, तो ओळखा.
A
पराभव
B
जनक
C
निकोप
D
संस्कार
Question 59
'नाशिवंत' या शब्दाच्या विरुद्धार्थी ठरणारा शब्द ओळखा.
A
क्षणिक
B
अविनाशी
C
दीर्घायुषी
D
अल्पायुषी
Question 60
'बुडत्याचा पाय खोलात' या म्हणीचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा.
A
खोल पाण्यात बुडणे.
B
अद्योगतीला लागून जास्तच खाली जाने.
C
खड्ड्यातून वर न येता येणे.
D
खड्ड्यात पाय अडकणे.
Question 61
खालील वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा. सर्व अतिथी उभे राहून आशिर्वाद देतात.
A
अतिथी
B
राहून
C
सर्व
D
आशिर्वाद
Question 62
ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे -----
A
बिनमोल
B
महाग
C
बहुमोल
D
अनमोल
Question 63
काळ ओळखा. मी कांदबरी वाचत होतो.
A
अपूर्ण भूतकाळ
B
रिती वर्तमानकाळ
C
रिती भूतकाळ
D
पूर्ण भूतकाळ
Question 64
खालीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही?
A
मुलांनी आई-वडिलांची आज्ञा पाळावी.
B
एवढे आमचे काम कराच.
C
मी हे काम करू?
D
देवा सर्वांना सुखी ठेव.
Question 65
व्दिगू समासाचे उदाहरण ओळखा.
A
वनभोजन
B
घननील
C
चतुर्भुज
D
अनिष्ट
Question 66
The synonym of the word 'Fictitious' is:
A
False
B
Flatering
C
Fraud
D
Foul
Question 67
Choose the antonym of the word : Liberal
A
Hostile
B
Broad-minded
C
Conservative
D
Generous
Question 68
Choose the correct synonym of the word : Brave
A
Vigorous
B
Infirm
C
Reason
D
Courageous
Question 69
What is the opposite of the word : 'Necessary'?
A
Useless
B
Unimportant
C
Trivial
D
General
Question 70
A good singer ----- three hours a day. (Choose the correct alternative.)
A
was practise
B
practised
C
practises
D
will practised
Question 71
Copernicus proved that the earth ----- round the sun. (Choose the correct alternative.)
A
moves
B
will move
C
moved
D
had moved
Question 72
Choose the correct figure of speech in the sentence: The House, for the members of Lok Sabha
A
Oxymoron
B
Metonymy
C
Epigram
D
Metaphor
Question 73
Choose the correct sentence:
A
She is too pretty.
B
She is very pretty.
C
She is too much pretty.
D
She is much pretty.
Question 74
Fill in the blank with the appropriate expression from the following. It is time ----
A
when you went
B
where you went.
C
which you went.
D
that you went.
Question 75
Which of the following word is different from others?
A
Income
B
Abstract
C
Prefix
D
Growth
Question 76
Which of the Following word is different from others?
A
Freedom
B
Wisdom
C
Martyrdom
D
Dominent
Question 77
We can never forget thim. (Make it interrogative.)
A
We can ever forget him?
B
Can we ever forget him?
C
When we forget him?
D
Can we never forget him?
Question 78
अजय, विजय व संजय यांच्या पगाराचे गुणोत्तर 5 : 6 : 8 आहे. विजयाचा पगार 24000 रुपये असेल तर अजय व संजयचा पगार अनुक्रमे किती?
A
32000 व 38000 रुपये
B
20000 व 32000 रुपये
C
20000 व 30000 रुपये
D
30000 व 32000 रुपये
Question 79
9/30 + 10/15 + 5/10 + 5/6 + 8/3 = ?
A
5 29/30
B
4 40/35
C
4 35/40
D
4 29/30
Question 80
एका बागेत लावलेल्या एकूण 800 झाडांपैकी 2/8 झाडे गुलाबाची व 3/6 झाडे मोगर्‍याची आहेत. उर्वरित झाडांपैकी 1/2 झाडे चाफ्याची आहेत. तर चाफ्याच्या झाडांची संख्या किती?
A
250
B
130
C
100
D
145
Question 81
बेरीज करा. 9 + 98 + 987 + 9876 + 98765 = किती?
A
1,09,735
B
1,08,735
C
1,08,635
D
1,09,825
Question 82
दुकानातील एका वस्तूची छापील किंमत 440 रु. आहे. दुकानदार त्या वस्तूवर शेकडा 10 सूट देतो. तरीही त्याला शेकडा 10 नफा होतो. तर दुकानदाराने ती वस्तू किती रुपयांस खरेदी केली असावी?
A
340 रु.
B
350 रु.
C
360 रु.
D
380 रु.
Question 83
एका गृहस्थाने 12 साड्या आणि 9 चादरी 5,520 रुपयांस विकत घेतल्या. जर एका साडीची सरासरी किंमत 325 रु. असेल तर एका चादरीची सरासरी किंमत किती होईल?
A
165 रु.
B
170 रु.
C
175 रु.
D
180 रु.
Question 84
दोन संख्यांची बेरीज 14 होते अनई त्यांच्या वर्गांची बेरीज 100 होते; तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती होईल?
A
40
B
42
C
48
D
54
Question 85
10 सेंमी लांब, 8 सेंमी रुंद आणि 6 सेंमी उंच अशा इष्टिकाचिती ठोकळ्यावर कागद चिकटवावयाचा झाल्यास ---- चौ.सेंमी. कागद लागेल.
A
480
B
80
C
160
D
376
Question 86
48, 43. 46, 40, 47, 41 आणि 4* या दोन अंकी संख्यांची सरासरी 44 आहे, तर *च्या जागी कोणता अंक येईल?
A
5
B
2
C
4
D
3
Question 87
एका सांकेतिक भाषेत 1 = 3, 3 = 5 आणि 5 = 7 एल, तर 3 x 5 + 1 ची किंमत किती येईल?
A
38
B
16
C
50
D
18
Question 88
दहा शर्ट उन्हात वाळत घातले, तर वाळण्यासाठी अर्धा तास वेळ लागला, तर 20 शर्ट्स वाळण्यासाठी साधारणत: किती वेळ लागेल?
A
15 मिनिटे
B
30 मिनिटे
C
60 मिनटे
D
45 मिनटे
Question 89
जर DEEP = 30, तर MOON = ?
A
55
B
57
C
47
D
56
Question 90
जर PUNE = P21N5, MUMBAI = M21M2A9 तर BANGALORE = ?
A
2A14G12O18E
B
B21N14G12O18E
C
B21N14G12O185
D
B1N7A12O18E
Question 91
योग्य पर्यायाच्या सहाय्याने रिक्त स्थानाची पूर्तता करा. --?--, XWD, VUF, TSH, RQJ.
A
LMN
B
ZYB
C
ABY
D
BYX
Question 92
एका दिवसात सेकंद किती असतात?
A
68,400
B
85,400
C
86,400
D
48,500
Question 93
'CYBERNETICS' या शब्दातील कोणते अक्षर इंग्रजी वर्णमालेतील अक्षराच्या क्रमानुसार आहे?
A
T
B
C
C
E
D
I*
Question 94
जर डॉक्टरांनी तुम्हाला चार गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपन्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?
A
2 तास
B
1 1/4 तास
C
1 1/2 तास
D
2 1/2 तास
Question 95
खालील श्रेणी पूर्ण करा. 9876, 6987, 7698, ----?
A
7896
B
8769
C
7869
D
8796
Question 96
A आणि B हे दोघे उंच व देखणे आहेत. C आणि D हे दोघे हुशार व देखणे आहेत. E आणि A हे दोघे उंच व हुशार आहेत तर हुशार, उंच व देखणा कोण आहे?
A
A
B
B
C
C
D
D
Question 97
विमल एका बिंदूपासून उत्तरेकडे 4 किमी चालत गेली. तेथून उजवीकडे वळून ती आणखी 6 किमी चालली. त्यानंतर डावीकडे वळून ती आणखी 4 किमी चालली. तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचली?
A
14 किमी
B
10 किमी
C
8 किमी
D
16 किमी
Question 98
एका रांगेत शेवटून 8वा क्रमांक अजयचा आहे. त्याच रांगेत सुदेश सुरुवातीपासून 16वा आहे तर अजय सुदेशच्या अगोदर चौथ्या स्थानावर आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
A
30
B
17
C
20
D
25
Question 99
'हरवले ते सापडले का?' हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
A
संयुक्त वाक्य
B
केवल वाक्य
C
मिश्र वाक्य
D
उद्गारार्थी वाक्य
Question 100
खालील उदाहरणातील 'रस' कोणता? योग्य पर्याय निवडा. "जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू"
A
करुण
B
रौद्र
C
शृंगार
D
वीर
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 100 questions to complete.
You might also like
6 Comments
 1. shruti jadhav says

  thanks

 2. jyoti bombade says

  thanks

 3. Satish Bapurao Ghungre says

  Thanks

 4. pramila pawar kaitpada says

  super pepars

 5. Nilambar says

  OK

 6. Raju chabukswar says

  Supar peppar

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World