STI Pre Exam Question Set 8

STI Pre Exam Question Set  8

1. 4, 44, 444, ….. या संख्यामालिकेतील पहिल्या नऊ संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरजेतील दशक स्थानाचा अंक कोणता असेल?

 1.  7
 2.  8
 3.  9
 4.  5

उत्तर : 5


2. 50 पैसे व 1 यांची नाणी, प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयास 50 पैशांची किती नाणी येतील?

 1.  120
 2.  80
 3.  140
 4.  100

उत्तर : 120


3. तेलाच्या 10 लीटर डब्याची किंमत 1000 आहे. त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची किंमत प्रति लीटर किती होईल?

 1.  70
 2.  75
 3.  80
 4.  85

उत्तर : 80


4. दोन भावांच्या वयांची बेरीज 36 वर्षे आहे. जर, त्यांच्या वयातील अंतर 10 वर्षे असेल, तर त्यांची वाये काढा.

 1.  23,13
 2.  32,22
 3.  42,32
 4.  22,12

उत्तर : 23,13


5. 2100 चे 16% = ——?

 1.  363
 2.  336
 3.  633
 4.  900

उत्तर : 336


6. दोन संख्यांची बेरीज 146 असून त्यांच्यातील फरक 18 आहे, तर त्या संख्या —— आहेत.

 1.  82 आणि 64
 2.  100 आणि 46
 3.  20 आणि 38
 4.  82 आणि 100

उत्तर : 82 आणि 64


7. घड्याळ्यात 11:20 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यामध्ये होणारा कोण अचूक ——- मापाचा असेल.

 1.  135°
 2.  140°
 3.  145°
 4.  130°

उत्तर : 140°


8. 12.3456-6.23-5.0045=?

 1.  6.1156
 2.  7.3411
 3.  1.1111
 4.  2.2222

उत्तर : 1.1111


9. 5 किमतीच्या लॉटरीच्या तिकीटांच्या गठ्यात PB 95219 पासून PB 95274 पर्यंतच्या क्रमांकांची तिकिटे आहेत, तर त्यांची एकूण किंमत किती?

 1.  275
 2.  285
 3.  265
 4.  280

उत्तर : 280


10. क्रमाने येणार्‍या दोन धन विषम संख्यांचा गुणाकार 255 असेल, तर त्या संख्या कोणत्या?

 1.  14,17
 2.  16,17
 3.  19,16
 4.  18,15

उत्तर : 14,17


11. राज अंजुने एक जुनी कार 60,000 ला घेतली. एक वर्षांनंतर त्याने ती 45,000 ला विकली, तर शेकडा तोटा किती?

 1.  15
 2.  20
 3.  30
 4.  25

उत्तर : 25


12. ——- रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात.

 1.  श्वेत रक्तकणिका
 2.  लसीका
 3.  लोहित रक्तकणिका
 4.  रक्तपट्टीका

उत्तर : रक्तपट्टीका


13. स्पायरोगायराचे प्रजानन खालीलपैकी —— पद्धतीने होते.

 1.  शाकिय
 2.  लैंगिक
 3.  शाकिय आणि लैंगिक
 4.  शाकिय ही नाही किंवा लैंगिक ही नाही

उत्तर : शाकिय ही नाही किंवा लैंगिक ही नाही


14. जैव वायुमध्ये 60% प्रमाण —– वायूचे असते.

 1.  हायड्रोजन
 2.  ऑक्सीजन
 3.  मिथेन
 4.  कार्बन डाय-ऑक्साइड

उत्तर : मिथेन


15. गोगलगाय —– या संघात मोडते.

 1.  मोलुस्का
 2.  आर्थोपोडा
 3.  इकायनोडमार्ट
 4.  नेमॅटोडा

उत्तर : मोलुस्का


16. संतृप्त हायड्रोनकार्बनमधील दोन कार्बन अणूंमध्ये —– असतो.

 1.  एकेरी बंध
 2.  दुहेरी बंध
 3.  तिहेरी बंध
 4.  यापैकी नाही

उत्तर : एकेरी बंध


17. —– हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

 1.  शुक्र
 2.  बुध
 3.  मंगळ
 4.  पृथ्वी

उत्तर : बुध


18. पेशीमधील —– ना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.

 1.  हरितलवक
 2.  तंतुकणिका
 3.  रायबोझोम्स
 4.  लयकारिका

उत्तर : तंतुकणिका


19. एल.पी.जी. मध्ये —– हे घटक असतात.

 1.  मिथेन आणि इथेन
 2.  मिथेन आणि ब्युटेन
 3.  ब्युटेन आणि आयसोब्युटेन
 4.  हायड्रोजन आणि मिथेन

उत्तर : ब्युटेन आणि आयसोब्युटेन


20. पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य —– हे आहे.

 1.  Mg
 2.  Na
 3.  Ne
 4.  He

उत्तर : Ne

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.