STI Pre Exam Question Set 7

STI Pre Exam Question Set 7

1. —— लोकसंख्या असणार्‍या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते.

 1.  500
 2.  500 पेक्षा जास्त
 3.  500 पेक्षा कमी
 4.  1000

उत्तर : 500 पेक्षा कमी


2. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे?

 1.  18
 2.  21
 3.  23
 4.  25

उत्तर : 18


3. भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात?

 1.  लोकसभेचे निर्वाचित सदस्य
 2.  राज्यसभेचे निर्वाचितस
 3.  विधानसभेचे निर्वाचित सदस्य
 4.  वरील सर्व

उत्तर : वरील सर्व


4. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?

 1.  तहसीलदार
 2.  उपजिल्हाधिकारी
 3.  जिल्हाधिकारी
 4.  महसूल आयुक्त

उत्तर : महसूल आयुक्त


5. सप्टेंबर 2011 मध्ये रशियात झालेल्या बुद्धिबळ वर्ल्डकप स्पर्धेच विजेता कोण?

 1.  पीटर सविड्लर
 2.  अलेक्झांडर ग्रीशुक
 3.  व्हॅसिली इव्हानचूक
 4.  विश्वनाथ आनंद

उत्तर : पीटर सविड्लर


6. मुअम्मर गद्दाफी हा कोणत्या देशाचा हुकूमशहा होता?

 1.  सौदी अरेबिया
 2.  अफगाणिस्तान
 3.  लिबिया
 4.  इराक

उत्तर : लिबिया


7. केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने ठरविल्यानुसार —— वर्गापर्यंतच्या मुलांना ‘मोफत व सक्तीचे शिक्षण’ देण्यात येणार आहे.

 1.  दहावी
 2.  आठवी
 3.  बारावी
 4.  स्नातकीय

उत्तर : दहावी


8. 2011 मधील अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?

 1.  गगन नारंग
 2.  रामपाल
 3.  राजेंद्र सिंह
 4.  जहीरखान

उत्तर : जहीरखान


9. खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?

 1.  ब्रिटन
 2.  रशिया
 3.  भारत
 4.  दक्षिण आफ्रिका

उत्तर : ब्रिटन


10. 1 एप्रिल 2012 पासून भारतात किती सेवाकर लागू करण्यात आला आहे?

 1.  8%
 2.  10%
 3.  12%
 4.  15%

उत्तर : 12%


11. जुलै 2011 मध्ये कोणता देश नव्याने उदयाला आला?

 1.  म्यानमार
 2.  भुतान
 3.  दक्षिण सुदान
 4.  नेपाळ

उत्तर : दक्षिण सुदान


12. सनदी सेवकांना —— बनण्याची परवानगी नाही.

 1.  संसद सदस्य
 2.  मुख्य निर्वाचन आयुक्त
 3.  विद्यापीठाचे कुलगुरु
 4.  चौकशी आयोगाचे प्रमुख

उत्तर : संसद सदस्य


13. बिनविरोध निवडणूक येणार्‍या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण?

 1.  विजयालक्ष्मी पंडित
 2.  इंदिरा गांधी
 3.  शिला दिक्षित
 4.  मीरा कुमार

उत्तर : मीरा कुमार


14. 12 ते 26 फेब्रुवारी 2011 दरम्यान भारतातील —— राज्यात 34 व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन करण्यात आले.

 1.  झारखंड
 2.  पंजाब
 3.  महाराष्ट्र
 4.  हरियाणा

उत्तर : झारखंड


15. तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

 1.  पहिला
 2.  दूसरा
 3.  तिसरा
 4.  चौथा

उत्तर : दूसरा


16. 14 वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती?

 1.  औरंगाबाद
 2.  पुणे
 3.  रत्नागिरी
 4.  नागपूर

उत्तर : औरंगाबाद


17. लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

 1.  राजस्थान
 2.  ओरिसा
 3.  महाराष्ट्र
 4.  हरियाणा

उत्तर : महाराष्ट्र


18. सर्वात अधिक बालकामगार असणारा देश कोणता?

 1.  भारत
 2.  पाकिस्तान
 3.  नेपाळ
 4.  बांगलादेश

उत्तर : भारत


19. 2011 साली नोबेल पुरस्कार प्राप्त करणारी टवककुल करमान ही कोणत्या देशाची क्रांतीची माता म्हणून ओळखली जाते?

 1.  येमेन
 2.  जॉर्डन
 3.  बहरिन
 4.  सुदान

उत्तर : येमेन


20. महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीचे जन्मशताब्दीचे वर्ष 2012 मध्ये साजरे करण्यात येत आहे?

 1.  पु.ल. देशपांडे
 2.  आचार्य प्र.के. अत्रे
 3.  यशवंतराव चव्हाण
 4.  शंकरराव चव्हाण   

उत्तर : यशवंतराव चव्हाण

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.