STI Pre Exam Question Set 13

STI Pre Exam Question Set 13

1. 57 व्या राष्ट्रीय फिल्म महोत्सवामध्ये खालीलपैकी कोणत्या मराठी चित्रपटास ‘उत्कृष्ट फीचर फिल्म’ हा पुरस्कार प्राप्त झाला?

 1.  नटरंग
 2.  गंध
 3.  जोगवा
 4.  यापैकी नाही

उत्तर : नटरंग


2. कोणत्या दिवस ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो?

 1.  25 जानेवारी
 2.  31 जानेवारी
 3.  8 जानेवारी
 4.  12 जानेवारी

उत्तर : 25 जानेवारी


3. कोणता देश नुकताच नाम संघटनेत सहभागी झाला आहे?

 1.  फिजी
 2.  क्युबा
 3.  कोलंबिया
 4.  इजिप्त

उत्तर : फिजी


4. स्वाईन फ्ल्यू कोणत्या विषाणूमुळे होतो?

 1.  एच.टू.एन.वन
 2.  एच.वन.एन.टू
 3.  एच.वन.एन.वन.
 4.  यांपैकी नाही

उत्तर : एच.वन.एन.वन.


5. ‘मॅगसेस’ पुरस्कार कोणता देश देतो?

 1.  इंडोनेशिया
 2.  भारत
 3.  फिलिपाईन्स
 4.  ब्रिटन

उत्तर : फिलिपाईन्स


6. खालीलपैकी केरळ राज्यातील लोकप्रिय नृत्य कोणते आहे?

 1.  कुचीपुडी
 2.  कथ्थकली
 3.  भरतनाटयम
 4.  भांगडा

उत्तर : कथ्थकली


7. पश्चिम बंगालमध्ये गडगडाटी वादळांना —– म्हणतात.

 1.  आम्रसरी
 2.  लू
 3.  आंधी
 4.  कालबैसाखी

उत्तर : कालबैसाखी


8. ‘गुलामगिरी’ चे लेखक —– आहेत.

 1.  ज्योतिबा फुले
 2.  महादेव रानडे
 3.  विष्णू गोखले
 4.  रामकृष्ण भांडारकर

उत्तर : ज्योतिबा फुले


9. खालील अंकगणितीय श्रेणीतील पुढील एक संख्या शोधा.

24, 21, 18, 15, —–.

 1.  12
 2.  14
 3.  9
 4.  3

उत्तर : 12


10. महात्मा फुले यांनी मुलींना व दलितांना शिक्षण घेता यावे म्हणून प्रथम —– येथे शाळा काढली.

 1.  औरंगाबाद
 2.  पुणे
 3.  सातारा
 4.  मुंबई

उत्तर : पुणे


11. सोलर कुकरची पेटी आतील बाजूस —– रंगाने रंगवलेली असते.

 1.  लाल
 2.  पिवळा
 3.  पांढरा
 4.  काळा

उत्तर : काळा


12. जपानच्या हाती सापडलेल्या ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांची ‘आझाद हिंद सेना’ —— यांनी स्थापन केली.

 1.  सुभाषचंद्र बोस
 2.  रासबिहारी बोस
 3.  डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन
 4.  लाला हरद्याळ

उत्तर : रासबिहारी बोस


13. टाटा लोह आणि पोलाद कारखाना कोठे आहे?

 1.  भुवनेश्वर
 2.  दुर्गापूर
 3.  भिलाई
 4.  जमशेदपूर

उत्तर : जमशेदपूर


14. मानवामध्ये —— गुणसुत्रे असतात.

 1.  64
 2.  46
 3.  23
 4.  44

उत्तर : 46


15. राजर्षी शाहू महाराज —– संस्थानाचे अधिपती होते.

 1.  बडोदा
 2.  कोल्हापूर
 3.  सातारा
 4.  नागपुर

उत्तर : कोल्हापूर


16. —– हे भारताचे पितामह म्हणून ओळखले जातात.

 1.  महात्मा गांधी
 2.  दादाभाई नौरोजी
 3.  गोपाळ कृष्ण गोखले
 4.  मोतीलाल नेहरू

उत्तर : दादाभाई नौरोजी


17. भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

 1.  अर्थमंत्री
 2.  पंतप्रधान
 3.  राष्ट्रपती
 4.  राज्यपाल

उत्तर : पंतप्रधान


18. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन —— येथे झाले.

 1.  मुंबई
 2.  मद्रास
 3.  कलकत्ता
 4.  पुणे

उत्तर : कलकत्ता


19. लोकमान्य टिळक यांनी —— यांच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली.

 1.  गोपाळ गणेश आगरकर
 2.  न्या. रानडे
 3.  लोकहितवादी
 4.  गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर : गोपाळ गणेश आगरकर


20. हिपॅटिटीस B —— मुळे होतो.

 1.  HAV
 2.  HIV
 3.  मायक्रोबॅक्टेरियम लेप्री
 4.  HBV

उत्तर : HBV

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.