पुणे प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 4)

पुणे प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 4)

  • पुणे जिल्हयात वटेवेश्वर मंदिर कोठे आहे? – सासवड.
  • जैनाचे प्रसिद्ध यात्रास्थान कोणते? – बाहुबली.
  • बेडसा कोरीव गुंफा मंदिर कोणत्या ठिकाणी आहेत? – कामशेत, पुणे.
  • भाजे गुंफा मंदिर कोठे आहे? – मळवली-पुणे.
  • कार्ला लेणी कोठे आहेत? – मावळ-पुणे.
  • शिवाजी विद्यापीठ कोठे आहे? – कोल्हापूर.
  • राज्य शिक्षण शास्त्र संस्था कोठे आहे? – पुणे.
  • सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोठे आहे? – पुणे.
  • श्री. शाहू सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च कोठे आहे? – कोल्हापूर.
  • आय.एन.एस.शिवाजी सैनिकी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? – लोणावळा.
  • अर्मानेट रिसर्च डेव्हलपमेंट ही विकास संथा कोठे आहे? – पुणे.
  • आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज कोठे आहे? – पुणे.
  • रिसर्च अँड डेव्हलपमेंट (इजि.) संस्था कोठे आहे? – पुणे.
  • इंडियन ड्रग्ज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट कोठे आहे? – पुणे.
  • द कल्टीवेट ऑफ सायन्स कोठे आहे? – पुणे.
  • भारत इतिहास संशोधन मंडळ कोठे आहे? – पुणे.
  • फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट कोठे आहे? – पुणे.
  • पेशव्याची राजधानी कोठे होती? – पुणे.
  • शिवनेरी हे शिवरायांचे जन्म ठिकाण कोठे आहे? – जुन्नर-पुणे.
  • महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयात सर्वाधिक सहकारी संस्था आहेत? – पुणे.
  • ‘तरुण भारत’ हे वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते? – पुणे.
  • ‘लोकसत्ता’ हे वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते? – पुणे.
  • ‘प्रभात’ हे वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते? – पुणे.
  • ‘ऐक्य’ हे वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते? – सातारा.
  • ‘पुढारी’ हे नियतकालीन कोठून प्रसिद्ध होते? – कोल्हापूर.
  • सोलापूर येथून कोणते नियतकालीक प्रसिद्ध होते? – संचार.
  • हिंदुस्थान अॅंटीबायोटिक्सचा कारखाना कोठे आहे? – पुणे.
  • आगाखान पॅलेस कोठे आहे? – येरवाडा, पुणे.
  • राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 9 कोणत्या जिल्ह्यातून जातो? – पुणे.
  • लोहगाव विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? – पुणे.
  • पंढरपूर शहर कोणत्या जिल्ह्यात आहे? – सोलापूर.
  • उजनी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? – सोलापूर.
  • सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? – कृष्णा.
  • सांगली जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे सापडतात? – बॉक्साइट.
  • पावण खिंड कोठे आहे? – विशालगड – कोल्हापूर.
  • गोकुळ हा सुप्रसिद्ध दुध प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? – कोल्हापूर.
  • प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे? – सातारा.
  • कोणत्या तलावाचे पाणी सातारा शहरास पुरवले जाते? – कास तलाव.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.