पुणे प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 1)

पुणे प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 1)

 • भारतातील पहिली सहकारी सूत गिरणी कोणत्या ठिकाणी आहे? इचलकरंजी.
 • महाराष्ट्रातील पहिले वर्तमान पत्र कोणते? दर्पण.
 • मराठी विश्वकोष निर्मितीचे कार्य कोठे कार्यरत आहे? वाई.
 • प्रसिद्ध राजा केळकर वस्तुसंग्रहालय कोठे आहे? पुणे.
 • कोयना भूकंप कोणत्या वर्षी झाला होता? 1969.
 • राणी ताराबाईची महाराष्ट्रातील राजधानी कोणती? पन्हाळगड.
 • राजंगावचा अष्टविनायक कोणत्या नावाने ओळखला जातो? महागणपती.
 • ओझर येथील गणपती कोणत्या नावाने ओळखला जातो? श्री.विघ्नेश्वर.
 • थेऊरच्या गणपतीस काय म्हणतात? चिंतामणी.
 • बल्लाळेश्वर हा अष्टवियनायक कोणत्या ठिकाणी आहे? पाली.
 • अष्टविनायकापैकी किती अष्टीविनायक एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत? पाच.
 • लेण्याद्रीच्या गणपतीस काय म्हणतात? गिरीगात्मक.
 • महाडच्या गणपतीस काय म्हणतात? वरदवियानक.
 • चोखामेळा मंदिर कोठे आहे? देहु.
 • मराठी साहित्याचे आध्यजनक कोण? ज्ञानेश्वर.
 • पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी स्थापन केली? गाडगे महाराज.
 • रांगणा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर.
 • ‘सुख पाहता गव्हाएवढेl दुख पहाता पर्वताएवढेl’
  या ओळी कोणाच्या आहेत? तुकाराम महाराज.
 • ‘राकट देशा कणखर देशा’ असे महाराष्ट्राचे वर्णन कोणी केले आहे? कुसुमाग्रज.
 • कोल्हापूरच्या उत्तर सिमेवरून वाहणारी नदी कोणती? वारण.
 • भारतीय इतिहास संशोधक मंडळ कोठे आहे? पुणे.
 • कस्तुरबा गांधी यांची समाधी कोठे आहे? पुणे.
 • नागफणी कडा कोणत्या ठिकाणी आहे? लोणावळा.
 • पन्हाळगड, विशालगड हे कोणत्या जिल्ह्यात आहेत? कोल्हापूर.
 • भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे.
 • सदाहरित जंगले महाराष्ट्रात कोठे आढळतात? पश्चिम महाराष्ट्रात.
 • भांबुर्डी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे.
 • तबक उद्यान कोठे आहे? पन्हाळगड.
 • तुळशी उद्यान कोठे आहे? पुणे.
 • जेजूरी हे देवालय कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. 
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World