Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

प्रमुख जमाती, त्यांची वस्ती, व्यवसाय व वैशिष्टे याबद्दल माहिती

प्रमुख जमाती, त्यांची वस्ती, व्यवसाय व वैशिष्टे याबद्दल माहिती 

जमातीप्रदेशव्यवसायवैशिष्ट्ये
लॅपलॅडरसूचीपर्णी अरण्याचा प्रदेशलाकूडतोडे व शिकारफासेपारधी
एस्कीमोटंड्रा प्रदेशशिकार करणेकच्चे मांस खातात
पिग्मीकांगो खोरेफळे, कंदमुळे गोळा करणेस्थलांतरित शेती
रेड इंडियनउ.व.द.अमेरिकाशिकार, मासेमारीफळे गोळा करणे
झुलूसुदानी गवताळ प्रदेशशिकार करणेस्थलांतरित शेती
बडाऊन(अरब)सहारा वाळवंटओअॅसिस शेती व व्यापारखगोलशास्त्रात प्रवीण आहे.
किरगीजआशियातील स्टेप/गवताळ प्रदेशपशूपालनयुर्ट नावाच्या तंबूत राहतात/कुमीस नावाचे आवडते पेय
कोझकरशियातील गवताळपशुपालनघोड्यावर बसण्यात पटाईत
गाऊचीद.अमेरिकेतील/पंपासचा गवताळ प्रदेशपशुपालनमस्त व दांडग्या जनावरांना/वठणीवर आणण्यात वाकबगार
सॅमाइडसूचीपर्णी अरण्याचे प्रदेशफासेपारधीलाकूडतोड व शेती करणे
ओस्टयाकसूचीपर्णी अरण्याचे प्रदेशफासेपारधीलाकूडतोड व शेती करणे
बुशमेनकलाहारी वाळवंटशिकार, फळेशिकार करण्यात पटाईत
ब्लॅक फेलोजऑस्ट्रेलियाशिकार, फळे गोळाशिकारीचा माग काढण्यात पटाईत
मावरीन्यूझीलंडशेती व मासेमारीउत्तम योद्धे
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World