मुंबई प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 3)
मुंबई प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 3)
- केळी भुकटी कोठे तयार होते? – वसई.
- रासायनिक द्र्व्यांचा कारखाना कोठे आहे? – पनवेल व अंबरनाथ.
- वनस्पती तूप कोठे बनवले जाते? – मुंबई.
- रासायनी कशासाठी प्रसिद्ध आहे? – खत व औषधे.
- गरम झर्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? – वज्रेश्वरी.
- चुंबकीय वेधशाळा कोठे आहे? – अलिबाग.
- महाराष्ट्राचा दक्षिण टोकाकडील घाटमाथ्यावरील निसर्गरम्य ठिकाण कोणते? – अंबाली.
- भारताचे पॅरिस कोणत्या शहरास म्हणतात? – मुंबई.
- हाजीमलंग बाबाची कबर कोठे आहे? – कल्याण.
- दशभुजा गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे? – रत्नागिरी.
- महाडच्या गणपतीस काय म्हणतात? – वरदविनायक.
- प्रसिद्ध टिटवाळा गणपती कोणत्या जिल्हयात आहे? – ठाणे.
- गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यात आहे? – रत्नागिरी.
- गरम पाण्याचे झरे असलेले वज्रेश्वरी कोणत्या जिल्ह्यात आहे? – ठाणे.
- घारापुरीची लेणी कोणत्या शहराजवळ आहे? – मुंबई.
- कुडा जैन लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
- धानले जैन लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
- एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? – रायगड.
- कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना कधी झाली? – 1972.
- महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? – चार.
- महाराष्ट्रात एकूण किती कृषी महाविद्यालये आहेत? – पंचवीस.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे? – लोणारे-रायगड.
- महाराष्ट्रात इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? – मुंबई.
- भारतीय विद्याभवन कोठे आहे? – मुंबई.
- शासकीय खार प्रशिक्षण प्रयोगशाळा कोठे आहे? – वडाळा.
- वुल रिसर्च असोसिएशन कोठे आहे? – मुंबई.
- टाटा मेमोरिअल सेंटर कोठे आहे? – मुंबई.
- सिल्क अँड आर्ट सिल्क रिसर्च ऑफ इंडिया कोठे आहे? – मुंबई.
- भाभा ऑटोमेटिक रिसर्च सेंटर कोठे आहे? – मुंबई.
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटीझम ही संस्था कोठे आहे? – मुंबई.
- बॉम्बे टेक्सटाइल रिसर्च असोसिएशन ही संस्था कोठे आहे? – मुंबई.
- कॉलेज ऑफ अॅब्युलंस कोठे आहे? – मुंबई.
- ऑटोमॅटीक एनर्जी कोठे आहे? – मुंबई.
- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च कोठे आहे? – मुंबई.
- आय.एन.एस.राजेंद्र सैनिक प्रशिक्षण देणारी संस्था कोठे आहे? – मुंबई.
- कॉटन टेक्नोलोजिकल रिसर्च लॅबरॉटरी कोठे आहे? – मुंबई.
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स कोठे आहे? – मुंबई.
- बॉम्बे नॅचरल हिस्ट्री कोठे आहे? – मुंबई.
- सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन कोठे आहे? – मुंबई.
- उर्दू रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? – मुंबई.
- जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज कोठे आहे? – मुंबई.
- राजेंद्र प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन स्टडीज कोठे आहे? – मुंबई.
- व्हिक्टोरिया ज्युबली टेक्निकल इन्स्टिट्यूट कोठे आहे? – मुंबई.
- जे.जे. कॉलेज ऑफ अर्कीटेक्चर कोठे आहे? – मुंबई.
- नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग इन इंस्ट्रियल इंजिनीअरिंग कोठे आहे? – मुंबई.
- नरोतम मोरारजी इन्स्टिट्यूट ऑफ शिंपींग कोठे आहे? – मुंबई.
- हाफकिन इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात कोठे आहे? – मुंबई.
- नेव्हल केमिकल अँड मेटॉरॉजिकल लॅबॉटरी कोठे आहे? – मुंबई.
- अलियार जंग श्रवण विकलांग संस्था कोठे आहे? – मुंबई.
- ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसीन अँड रिहॅबिलेटेशन संस्था कोठे आहे? – मुंबई.