मूलभूत अधिकार/हक्क

मूलभूत अधिकार/हक्क

Must Read (नक्की वाचा):

मूलभूत कर्तव्ये

  • भारतीय राज्यघटनेच्या तिसर्‍या प्रकरणात 14 ते 35 या कलमामध्ये मूलभूत हक्काविषयी माहिती आहे.
  • घटनेनुसार नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरूवातीस 7 होते मात्र 44 व्या घटना दुरूस्ती (1978) नुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करून तो कायदेशीर अधिकार केला आहे.
  • म्हणून सध्या 6 अधिकार आहेत.

1. समतेचा अधिकार = कलम 14 ते 18

 

2. स्वातंत्र्याचा अधिकार = कलम 19 ते 22

 

3. शोषणाविरुद्धचा अधिकार = कलम 23 ते 24

 

4. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार = कलम 25 ते 28

 

5. संस्कृती व शिक्षणाचा अधिकार = कलम 29-30

 

6. न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार – कलम 32 

You might also like
2 Comments
  1. Pandurang pandhare says

    Best information

  2. rahul says

    varachi ali

Leave A Reply

Your email address will not be published.