महत्वाच्या समिती भाग 2 बद्दल माहिती

महत्वाच्या समिती भाग 2 बद्दल माहिती

बी.के. प्रसाद समिती

  • इशरत जहां प्रकरणातील गहाळ फायलींचा शोध घेण्यासाठी नेमलेली समिती.

 

डॉ. हर्षदीप कांबळे समिती

  • ऑनलाइन औषध खरेदी गैरव्यवहार करणार्‍या कंपन्यांवर निर्बंध लावण्यासाठी कायदा करण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस समिती

  • राज्यातील डान्सबार बंदीसाठी नवा कायदा करण्यासाठी नेमलेली समिती.

 

प्रो. राकेश भटनागर समिती

  • जेएनयू विद्यापीठ (दिल्ली) मधील चिथावणीजनक दिलेल्या घोषाणांच्या अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती.

 

भगवान सहाय्य समिती

  • राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा औषधी खरेदी घोटाळा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती.

 

विलास बर्डेकर समिती

  • राज्याच्या शाश्वत विकासाबरोबरच जैववैविध्याचे सर्वेक्षण करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन कृती आराखडा करण्याच्या सुचना सुचविण्यासाठी नेमलेली समिती.

 

पी भट्टाचार्य समिती

  • पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावरील हल्याबद्दल चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.

 

आर.एम. लोढा समिती

  • नॅशनल एलिजीबिलिटी अँड एंस्ट्रन्स टेस्ट (NIIT, नीट), मेडिकल कौन्सिलच्या कामावर तसेच परीक्षेच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.