Mahavitaran Exam Question Set 2

Mahavitaran Exam Question Set 2

 बेसीक इलेक्ट्रिसीटी :

1. —– म्हणजे वीज होय.

 1.  रंगहीन, वासहीन, अदृश्य शक्ती
 2.  दाब प्रवाहाचे एकत्रीकरण
 3.  प्रोटॉन्सचे विघटन
 4.  वरील पैकी नाही

उत्तर : रंगहीन, वासहीन, अदृश्य शक्ती


 

2. विजेचा शोध —– या शास्त्राज्ञाने लावला.

 1.  ओहम
 2.  मिलेट्स थेल्स
 3.  फॅराडे
 4.  मॅक्सवेल

उत्तर :मिलेट्स थेल्स


 

3. विजेचा शोध इ.स.पुर्व —– लागला.

 1.  630 ते 540
 2.  500 वर्षापूर्वी
 3.  18 व्या शतकात
 4.  300 ते 350

उत्तर :630 ते 540


 

4. न्यूक्लसमध्ये —– चे अस्तित्व असते.

 1.  प्रोटॉन
 2.  न्युट्रॉन
 3.  इलेक्ट्रॉन
 4.  प्रोटॉन व न्युट्रॉन  

उत्तर :प्रोटॉन व न्युट्रॉन 


 

5. न्यूक्लसच्या भोवती वर्तुळाकार कक्षेत —– असतात.

 1.  प्रोटॉन
 2.  न्युट्रॉन
 3.  इलेक्ट्रॉन
 4.  वरील सर्व

उत्तर :इलेक्ट्रॉन


 

6. इलेक्ट्रॉन्स —– विद्युतचार्ज धारण करतात.

 1.  धन/पॉझिटिव्ह
 2.  ऋण/निगेटिव्ह
 3.  भारविरहित /न्यूट्रल
 4.  वरील सर्व

उत्तर :ऋण/निगेटिव्ह


 

7. न्युट्रॉन —– विद्युतचार्ज धारण करतात.

 1.  पॉझिटिव्ह
 2.  निगेटिव्ह
 3.  भारविरहित
 4.  वरील सर्व

उत्तर :भारविरहित


 

8. प्रोटॉन —– विद्युत चार्ज धारण करतात.

 1.  पॉझिटिव्ह
 2.  निगेटिव्ह
 3.  भारविरहित
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर :पॉझिटिव्ह


 

9. अॅटममधील प्रोटॉनच्या संख्येस —– म्हणतात.

 1.  अॅटमिक नंबर
 2.  अॅटोमीक वेट
 3.  इलेक्ट्रॉन्स
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर :अॅटमिक नंबर


 

10. इलेक्ट्रॉनच्या तिसर्‍या कक्षेत जास्तीत जास्त —– इलेक्ट्रॉन सामावू शकतात.

 1.  एक
 2.  आठ
 3.  बारा
 4.  अठरा

उत्तर :अठरा


 

11. इलेक्ट्रॉनच्या दोन ठिकाणच्या फरकास —– म्हणतात.

 1.  पोटॅन्शिल डिफरन्स
 2.  इलेक्ट्रिक करंट
 3.  फ्लो ऑफ इलेक्ट्रोन्स
 4.  इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स

उत्तर : पोटॅन्शिल डिफरन्स


 

12. इलेक्ट्रिक चार्ज —– प्रकारचे असतात.

 1.  एक
 2.  दोन
 3.  तीन
 4.  चार

उत्तर : दोन


 

13. कोणत्याही पदार्थात मूलभूतपेक्षा जास्त अथवा कमी इलेक्ट्रॉन्स म्हणजे —– होय.

 1.  दाब
 2.  फोर्स
 3.  चार्ज
 4.  वरील सर्व

उत्तर :चार्ज


 

14. एबोनाईटची कांडी लोकरीच्या कापडावर घासल्यास —– वीज निर्माण होते.

 1.  ए.सी.
 2.  डि.सी.
 3.  चल
 4.  स्थिर

उत्तर :स्थिर


 

15. समान जातीचे चार्जेस —– करतात.

 1.  एकमेकांना दूर ढकलतात
 2.  ऐकमेकामध्ये आकर्षण करतात
 3.  शॉट सर्किट करतात
 4.  काहीच करत नाहीत  

उत्तर :एकमेकांना दूर ढकलतात


 

16. चार्ज मोजण्याच्या परिमाणास —– असे म्हणतात.

 1.  इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स
 2.  इलेक्ट्रोस्टटिक युनिट
 3.  व्होल्ट
 4.  अंपियर

उत्तर :इलेक्ट्रोस्टटिक युनिट


 

17. डि.सी.विद्युत —– साठी वापरली जाते.

 1.  बॅटरी चार्जिंग
 2.  सूर्यप्रकाश निर्मिती
 3.  ट्रान्सफार्मर चालवणे
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर :बॅटरी चार्जिंग


 

18. विजेचे अस्तित्व तिच्या वेगवेगळ्या —– वरुण आढळून येते.

 1.  परिणामावरून
 2.  प्रकाशावरून
 3.  वेळेवरून
 4.  ऋतु वरुण

उत्तर :परिणामावरून


 

19. विजेचा सुसूत्र व विस्तृत अभ्यास —– वर्षात झाला.

 1.  300-350 वर्षापूर्वी
 2.  2500 वर्षापूर्वी
 3.  630-540 वर्षापूर्वी
 4.  21 व्या शतकात

उत्तर :300-350 वर्षापूर्वी


 

20. पदार्थाच्या लहनात लहान कणांना —– म्हणतात.

 1.  मूलद्रव्य
 2.  संयुगे
 3.  मिश्रणे
 4.  यापैकी नाही

उत्तर :मूलद्रव्य


 

21. मूलद्रव्ये —– व —– या दोन प्रकारचे आहेत.

 1.  घन व द्रव
 2.  धातू व आधातु
 3.  द्रव व वायु
 4.  घन व वायु

उत्तर :धातू व आधातु


 

22. विश्वात —— मूलद्रव्ये आहेत.

 1.  101
 2.  105
 3.  107
 4.  111

उत्तर :107


 

23. पदार्थाच्या केंद्रभागाच्या कठीण कवचास —– म्हणतात.

 1.  प्रोटॉन
 2.  न्युट्रॉन
 3.  न्यूक्लस
 4.  इलेक्ट्रॉन

उत्तर :न्यूक्लस


 

24. प्रोटॉन व न्युट्रॉन यांच्या एकूण वाजनास —– म्हणतात.

 1.  अॅटोमिक नंबर
 2.  अॅटोमीक वेट
 3.  अॅटोमिक चार्ज
 4.  यापैकी नाही

उत्तर :अॅटोमीक वेट


 

25. न्यूक्लसच्या भोवतालच्या कक्षेपैकी शेवटच्या कक्षेस —– म्हणतात.

 1.  इलेक्ट्रॉन्स शेल
 2.  फ्री इलेक्ट्रॉन शेल
 3.  व्हॅलेन्स शेल
 4.  व्हॅकेण्ट शेल

उत्तर :व्हॅलेन्स शेल


 

26. अणूच्या केंद्राभोवती जास्तीत जास्त —– इलेक्ट्रॉन्सच्या कक्षा असतात.

 1.  दोन
 2.  पाच
 3.  सात
 4.  नऊ

उत्तर :सात


 

27. अणूच्या केंद्राभोवतालच्या पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त —– इलेक्ट्रॉन असतात.

 1.  एक
 2.  दोन
 3.  तीन
 4.  चार

उत्तर :दोन


 

28. अणूच्या केंद्राभोवतालच्या दुसर्‍या कक्षेत जास्तीत जास्त —– इलेक्ट्रॉन असतात.

 1.  एक
 2.  दोन
 3.  चार
 4.  आठ

उत्तर :आठ


 

29. तांब्याच्या अनुमध्ये 29 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे इलेक्ट्रॉन्सच्या —– कक्षा आहेत.

 1.  एक
 2.  दोन
 3.  तीन
 4.  चार

उत्तर :चार


 

30. तांब्याच्या अनुमध्ये शेवटच्या कक्षेत फ्री इलेक्ट्रॉन्स —– आहेत.

 1.  एक
 2.  दोन
 3.  तीन
 4.  चार

उत्तर : एक

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.