Mahavitaran Exam Question Set 1

Mahavitaran Exam Question Set 1

सुरक्षिततेचे नियम :

1. अपघात म्हणजे — होय.

 1.  अचानकपणे घडणारी दुर्घटना
 2.  दोन वाहनांची टक्कर
 3.  इमारती वरून पडणे
 4.  यापैकी नाही

उत्तर : अचानकपणे घडणारी दुर्घटना


 

2. बहुतेक अपघात — मुळे घडतात.

 1.  काम न केल्यामुळे
 2.  अज्ञानामुळे
 3.  जाणिवमुळे
 4.  यापैकी सर्व

उत्तर : अज्ञानामुळे


3. विद्युत प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करतेवेळी — करावे.

 1.  रबरी हातमोजे वापरावे
 2.  पायात गम बूट वापरावे
 3.  सूचना फलकावरील सूचनांचे पालन करावे
 4.  इन्सुलेटेड हत्यारे वापरावेत

उत्तर : सूचना फलकावरील सूचनांचे पालन करावे


4. शॉट सर्किटमुळे फ्युज गेल्यास — होते.

 1.  फ्युज तार तुटलेली असते
 2.  फ्यूजचे कॉन्टेक्ट वितळलेले असतात
 3.  फ्युज कॅरिअर व वेस काळे झालेले असते
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : फ्युज कॅरिअर व वेस काळे झालेले असते


5. शॉट सर्किटमुळे OCB ट्रीप झाल्यास — करावे.

 1.  त्वरित चालू करावे
 2.  OCB ला स्पर्श करू नये
 3.  दोष निवारण झाल्या शिवाय चालू करू नये
 4.  रबरी हातमोजे वापरुन चालू करावे

उत्तर : दोष निवारण झाल्या शिवाय चालू करू नये


6. विद्युत उपकरणास आर्थिंग केल्यामुळे — होते.

 1.  लाईटबिल कमी येते
 2.  वित्तहानी होत नाही
 3.  उपकरण चांगल्याप्रकारे चालते
 4.  जिविताचे रक्षण होते

उत्तर : जिविताचे रक्षण होते


7. पोर्टेबल उपकरणे हाताळतेवेळी —

 1.  उपकरणास आर्थिंग करावे
 2.  रबरी हातमोजे वापरुन उपकरण हातळावे
 3.  उपकरणाचा विद्युत पुरवठा बंद करावा
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : उपकरणाचा विद्युत पुरवठा बंद करावा


8. लाईनवर कामास जातेवेळी —

 1.  विद्युत पुरवठा बंद करावा
 2.  मुख्य जवळफक्त सूचना फलक लावावे
 3.  सहकार्‍यास पूर्व सूचना द्यावी
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : विद्युत पुरवठा बंद करावा


9. पोलवर काम करते वेळी मदतनीसाने हत्यारे —

 1.  सेफ्टी बेल्टच्या साह्याने द्यावेत
 2.  मदतनिसाने पोलवर चदून द्यावे
 3.  टूलकिट बॅगेच्या साह्याने द्यावेत
 4.  उंचावर फेकून द्यावेत

उत्तर : टूलकिट बॅगेच्या साह्याने द्यावेत


10. विद्युत कारणाने लागलेली आग विझवण्यापूर्वी —

 1.  विद्युत पुरवठा खंडित करावा
 2.  विद्युत पुरवठा बंद असेल तर चालू करावा
 3.  अग्निशामक दलास कळवावे
 4.  कंपनी व्यवस्थापणास कळवावे

उत्तर : विद्युत पुरवठा खंडित करावा


11. विद्युत क्षेत्रामध्ये लागलेली आग विझवण्यासाठी प्रामुख्याने — अग्निशामकाचा वापर करतात.

 1.  कार्बन डाय ऑक्साईड टाईप
 2.  फोम टाईप
 3.  पाण्याचे बंब
 4.  सोडा अॅसिड

उत्तर : कार्बन डाय ऑक्साईड टाईप


12. विद्युत धक्का बसण्यासाठी माणसाचा संबंध पॉझिटिव्ह वायर व — शी आला पाहिजे.

 1.  वर्क बेंच
 2.  जमिनीशी
 3.  इन्सुलेटेड हत्याराशी
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : जमिनीशी


13. विद्युत तारेस चिकटकलेल्या व्यक्तीस —

 1.  अवाहकाच्या मदतीने बाजूस काढावे
 2.  त्वरित ओढून बाजूस काढावे
 3.  अग्निशामक दलास पाचारण करावे
 4.  विद्यूत पुरवठा करणार्‍या कंपनीस कळवावे

उत्तर : अवाहकाच्या मदतीने बाजूस काढावे


14. अपघाती व्यक्तीचा श्वाच्छोश्वास मंदावत असल्यास —

 1.  त्वरित डॉक्टरकडे न्यावे
 2.  डॉक्टरला अपघाताच्या ठिकाणी बोलवावे
 3.  अपघाती व्यक्तीच्या नातेवाईकांना कळवावे
 4.  कृत्रीम श्वाच्छोश्वास करावा

उत्तर : कृत्रीम श्वाच्छोश्वास करावा


15. ICDP किंवा ICTP मधील फ्युज तार बसवायची असल्यास प्रथम —

 1.  मेन स्वीच बंद करावा
 2.  फ्युज कॅरियर ओढून काढावे
 3.  रबर हातमोजे घालावे
 4.  आवाहकावर उभे राहावे

उत्तर : मेन स्वीच बंद करावा

16. वर्कशॉप मधुन बाहेर जातेवेळी — करावे.

 1.  हातपाय स्वच्छ धुवावेत
 2.  सर्व मेनस्वीचेस बंद करावे
 3.  वर्कशॉप प्रमुखास सांगून जावे
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : सर्व मेनस्वीचेस बंद करावे

17. बॅटरीचा द्राव तयार करतेवेळी —

 1.  सल्फ्युरिक अॅसिडमध्ये पाणी टाकावे
 2.  पाण्यामध्ये सल्फ्युरिक अॅसिड टाकावे
 3.  कंटेनरमध्ये सल्फ्युरिक अॅसिडनंतर पाणी टाकावे
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : पाण्यामध्ये सल्फ्युरिक अॅसिड टाकावे

18. थ्री फेज सप्लाय टेस्ट करण्यासाठी — टेस्ट लॅम्प वापरावा.

 1.  सिंगल
 2.  डब्बल
 3.  ट्रिपल
 4.  सिरिज

उत्तर : सिरिज

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World