Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

महाराष्ट्राची प्रशासकीय रचना

महाराष्ट्राची प्रशासकीय रचना

Must Read (नक्की वाचा):

महाराष्ट्रची मानचिन्हे

राज्याचे विधीमंडळ –

  • व्दिगृही (विधानसभा व विधान परिषद)
  • विधान सभेची सभासद संख्या – 288+1
  • विधान परिषदेची सभासद संख्या – 78
  • एकूण जिल्हे – 36
  • उपविभाग – 182
  • एकूण तालुके – 355
  • एकूण महसुली गावे – 43,137
  • जिल्हा परिषदा – 34
  • पंचायत समित्या – 351
  • ग्रामपंचायती – 27,873
  • नगरपालिका – 226
  • महानगरपालिका – 26 (नवी मुंबई, मुंबई, ठाणे, अकोला, नागपूर, चंद्रपूर, धुळे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, अमरावती, परभणी, जळगांव, सांगली-मिरज-कुपवाड, नांदेड-वाघाडा, भिवंडी-निझामपूर, मालेगांव, मीरा-भाईदंर, वसई-विरार, अहमदनगर)
  • कटकमंडळे – 7 पुणे, खडकी, देहुरोड(पुणे), औरंगाबाद, कामठी(नागपूर), भिंगार (अहमदनगर), देवळाली (नाशिक).

महाराष्ट्राच्या सीमेला स्पर्श करणारी राज्ये व त्यांचे स्थान –

1. राज्य – गुजरात  

  • स्थान – महाराष्ट्राच्या वायव्येस
  • स्पर्श करणारे जिल्हे – पालघर, नाशिक व धुळे.

2. राज्य – मध्यप्रदेश

  • स्थान – महाराष्ट्राच्या उत्तरेस
  • स्पर्श करणारे जिल्हे – धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर व भंडारा.

3. राज्य – छत्तीसगढ

  • स्थान – महाराष्ट्राच्या पूर्वेस
  • स्पर्श करणारे जिल्हे – भंडारा व गडचिरोली.

4. राज्य – तेलंगणा  

  • स्थान – महाराष्ट्राच्या आग्येयस
  • स्पर्श करणारे जिल्हे – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड.

5. राज्य – कर्नाटक  

  • स्थान – महाराष्ट्राच्या दक्षिणेस
  • स्पर्श करणारे जिल्हे – नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर व सिंधुदुर्.

6. राज्य – गोवा

  • स्थान – महाराष्ट्राच्या नैऋत्येस
  • स्पर्श करणारे जिल्हे – सिंधुदुर्ग
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World