लयबद्ध अक्षररचना (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती

Laybhaddhata Aksharrachana

लयबद्ध अक्षररचना (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती

लयबद्ध अक्षररचनेमध्ये दिलेल्या अक्षरमालेमचये एका विशिष्ट फरकाने अक्षरांची रचना केलेली असते व त्यामधील काही अक्षरे गाळलेली असतात. लयबद्ध अक्षररचनामधील उदाहरणात गाळलेली अक्षरे टाकून आपल्याला ही उदाहरणे सोडविता येते.

उदा.

1. aab —- ca —- bc —- abbcc

  • ca, ac, ba
  • bc, ab, ca
  • cb, ca, ac
  • bc, ca, ab
स्पष्टीकरण:
वरील अक्षररचनेमध्ये प्रत्येक अक्षराचे दोन दोन गट पडलेले आहेत. यानुसार ही अक्षररचना पुढील प्रमाणे येईल. aab (bc) ca (ab) bc (ca) abbcc

2. acd —- cdc —- dc

  • ac, ca
  • ca, ac
  • cd, cd
  • da, ad
स्पष्टीकरण:
वरील अक्षररचनेमधील दोन दोनच्या गटाने आलेली आहेत. यानुसार ही अक्षररचना पुढील acd (ca) cdc (ac) dc प्रमाणे येईल.

3. ab —- cd —- cbcd

  • aa, bb
  • cc, aa
  • ca, bc
  • cb, ab
स्पष्टीकरण:
वरील अक्षररचनेमध्ये तीन तीनच्या गटाने अक्षरे आलेली आहेत. यानुसार ही अक्षररचना पुढील प्रमाणे येईल. ab (cb) cd (ab) cbcd

4. ad —- adb —- dbc

  • aa, dd
  • bc, ca
  • cb, bc
  • ab, da
स्पष्टीकरण:
वरील अक्षररचनेमध्ये दोन दोनच्या गटाने अक्षरे आलेली आहेत. यानुसार ही अक्षररचना पुढील प्रमेण येईल. ad (bc) adb (ca) abc

5. aa —- aacc, —- dd

  • bb, aa
  • aa, ba
  • ad, da
  • aa, dd
स्पष्टीकरण:
वरील अक्षररचनेमध्ये प्रत्येक अक्षर जोडीने आले आहे. यानुसार ही अक्षररचना पुढील प्रमाणे येईल. aa (bb) aacc (aa) dd
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.