जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती (DPEP) – 1994

जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती (DPEP) – 1994

  • शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्रशासनाने हा कार्यक्रम देशातील काही निवडक राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आला होता.
  • या योजनेचा प्रमुख उद्देश प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे, शाळांना वर्ग खोल्या बांधून देणे, शाळेतील विध्यार्थ्याची 100% उपस्थिती वाढविणे आणि शाळांना शैक्षणिक साहित्य पुरविणे.

 जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्पाची उद्दिष्टे – 1995

  1. 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींची 100% उपस्थिती ठेवणे.
  2. शाळेत दाखलप्राप्त सर्व मुलांना प्रवेश उपलब्ध करून देणे. (100% पटनोंदणी करणे)
  3. विध्यार्थ्याची किमान अध्ययन क्षमता गाठणे.
  4. शैक्षणिक असमतोल दूर होऊन सर्वांप्रमाणे विकास करणे.
  5. अनुसूचीत जाती-जमातींच्या मुलांमध्ये विशेष लक्ष देणे.
  6. शाळांच्या व्यवस्थापनात स्थानिक लोकांचा सहभाग वाढविणे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.