ग्रंथ व ग्रंथ रचनाकार भाग 3 बद्दल माहिती

ग्रंथ व ग्रंथ रचनाकार भाग 3 बद्दल माहिती

ग्रंथ – ग्रंथ रचनाकार

  • माझी जन्मठेप – वि.दा. सावरकर
  • माझे सत्याचे प्रयोग – महात्मा गांधी
  • मी एस.एम – एस.एम. जोशी
  • मी वनवासी – सिंधुताई सपकाळ
  • रामनगरी – राम नगरकर
  • लमाण – डॉ. श्रीराम लागू
  • लेखक आणि माणूस – श्री. ना. पेंडसे
  • वस्ती – वसंत मून
  • श्यामची आई – साने गुरुजी
  • स्मृति चित्रे – लक्ष्मीबाई टिळक
  • स्मरण यात्रा – गो.नी. दांडेकर
  • सांगत्ये ऐका – हंसा वाडकर
  • सांजवात – आनंदीबाई शिके
  • हडकी हडवळ – नामदेव ढसाळ
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.