ग्रहांविषयी माहिती

ग्रहांविषयी माहिती

  • बटुग्रह – सन 2006 पर्यंत प्लूटो या ग्रहास सूर्यमालिकेत नवव्या ग्रहाचे स्थान दिले होते. परंतु; आंतरराष्ट्रीय खगोल समितीने परीभ्रमणाबाबत केलेल्या नवीन नियमानुसार प्लूटोचे परिभ्रमन ग्रह नसल्यामुळे त्यास बटुग्रह असे नाव देण्यात आले आहे.
  • लघुग्रह – मंगळ आणि गुरु या ग्रहाच्या दरम्यान असलेल्या ग्रहाच्या पटयाला लघुग्रह असे म्हणतात.
  • अंर्तग्रह – बूध ते मंगळ या ग्रहांना अंर्तग्रह असे म्हणतात.
  • बर्हिग्रह – गुरुनंतरच्या इतर ग्रहांना बर्हिग्रह असे म्हणतात.
  • धूमकेतू – सूर्याभोवती लंबकार कक्षेत फिरणार्‍या, जास्त परिभ्रमन काळ असलेल्या खगोलीय वस्तूला धूमकेतू म्हणतात.
  • उल्का – जेव्हा एखादी खगोलीय वस्तू पृथ्वीच्या जवळ येते आणि ती पृथ्वीच्या गुरुत्वीय बळामुळे पृथ्वीकडे खेचली जाते. अशी वस्तू पृथ्वीच्या वातावरणातून पृथ्वीकडे येत असतांना वातावरणाशी घर्षण होवून ती जळते व प्रकाश निर्माण होतो. याला उल्का असे म्हणतात.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.