अकरावी पंचवार्षिक योजना (Eleventh Panchwarshik Scheme) Economics For MPSC Exams
कालावधी : 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012
योजनेला मंजूरी : 19 डिसेंबर 2007 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने 54 व्या वार्षिक सभेत 11 व्या योजनेच्या अंतिम आराखड्यास मंजूरी दिली.
घोषवाक्य : वेगवान आणि सर्व समावेश विकासाकडे
योजनेची उद्दिष्टे : GDP च्या वाढीचे वार्षिक सरासरी 9% लक्ष ठेवण्यात आले आहे.
योजना खर्च : 2,70,000 कोटी
मुख्य भर : सामाजिक सेवा
आर्थिक वृद्धी दर : संकल्पित (9.0%)
साध्य (7.9%)
Must Read (नक्की वाचा):
योजनेची दृष्टी :
1. वेगवान वृद्धी, ज्यामुळे दारिद्र्य कमी होऊन रोजगारांच्या संधीची निर्मिती होईल.
2. आरोग्य व शिक्षणासारख्या सेवांची उपलब्धता, विशेष: गरिबांसाठी
3. शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण.
4. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीचा विस्तार.
5. पर्यावरणीय शाश्वतता.
6. लिंगविषयक असमानतेत घट.
7. शासन प्रणालीमध्ये साधारणा इ.
विकास कार्यक्रम :
1. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.
2. पंतप्रधान आदर्श ग्राम योजना (2009-20)
3. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (2008)
4. राष्ट्रीय बालकामगार निर्मूलन योजना (2008)
5. केंद्रीय आम आदमी विमा योजना (2007-2008)
6.राष्ट्रीय ग्रामीण जीवन मिशन (2009-10) राजस्थान
महिला – सामाजिक योजना :
1. स्वाधार (2001-2002)
2. जननी सुरक्षा योजना (2005-2006)
3. उज्वला (4 डिसेंबर 2007)
4. सबला (19 नोव्हेंबर 2010)
5. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना (2010-11)
6. जननी शिशु सहयोग योजना (1 जून 2011)
कृषि :
1. राष्ट्रीय कृषि विकास योजना (2007-08) – 25000 कोटी.
2. राष्ट्रीय फळबागायत अभियान योजना.
3. मेगा-फूडपार्क-शीत साखळी-खाध्यन्न प्रक्रिया उद्योगधंद्यामद्धे आकर्षित करण्यासाठी.