Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेबद्दल माहिती

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेबद्दल माहिती

  • गर्भवती महिला व स्तनदा माता यांचे आरोग्य व पोषनाचा दर्जा सुधारावा या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली.
  • भंडारा व अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये सन 2011 प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येते आहे.
  • लाभधारक गर्भवती महिलांना व स्तनदा माता यांना दोन हप्त्यामध्ये रू 6,000 रोख रक्कम दिली जाते.
  • या योजनेंतर्गत सन 2013-14 मध्ये 0.37 लाखसन 2014-15 मध्ये डिसेंबर पर्यंत 0.18 लाख लाभार्थी आहेत.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World