ईस्ट इंडिया कंपनीवर भारताची सत्ता

 

ईस्ट इंडिया कंपनीवर भारताची सत्ता

  • मुंबईतील उद्योगपती संजीव मेहता यांनी ईस्ट इंडिया कंपनीची खरेदी केली आहे.
  • तसेच यात त्यांनी कंपनीचे समभाग खरेदी करून 15 दशलक्ष डॉलर एवढी मोठी रक्कम देऊन ते आता कंपनीचे मालक झाले आहेत.
  • संजीव मेहता यांनी ‘ईस्ट इंडिया कंपनी’ चे मोठ्या प्रमाणावर शेअर खरेदी केले आहेत.
  • संजीव यांनी 40 भागधारकांकडून ही हिस्सेदारी खरेदी केली आहे.
  • ईस्ट इंडिया कंपनी आता नवीन व्यवसायांना सुरुवात करणार आहे.
  • ई-कॉमर्स माध्यमातून देखील विक्री सुरू केली जाणार आहे.
  • इ.स. 1600 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली.
  • 1757 च्या प्लासीच्या लढाईचे ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये सत्तेचा पाया घातला, तर 1764 बक्सारच्या लढाईने सत्तेचा पाया भक्कम केला होता.
  • 1 नोव्हेंबर 1858 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची भारतावरील सत्ता संपुष्टात आली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.