Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs (चालू घडामोडी) of 5 January 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. ‘नीती आयोग’ची नवी ओळख
2. ‘इबे इंडिया’चे सर्वेक्षण

 

 

‘नीती आयोग’ची नवी ओळख :

  • नीती आयोग‘ आता नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणून ओळखला जाणार आहे.
  • 12व्या पंचवार्षिक योजनेत याचा समावेश आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारीला नीती आयोगाचे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणून नामकरण केले.
  • नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून अर्थतज्ञ अरविंद पनगारिया यांचे नाव समोर येत आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत.

‘इबे इंडिया’चे सर्वेक्षण :

  • महाराष्ट्रात नाशिक शहराने ‘टॉप ई-कॉमर्स हब‘ तर टॉप रूरल म्हणून जळगावचे पहिले स्थान आहे.
  • इबे इंडिया‘ने सर्वेक्षण अहवाला जाहीर केला.
  • ई-ग्राहकांनी ‘पर्सनल केअर‘ला सर्वात जास्त पसंती दिल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World