Current Affairs (चालू घडामोडी) of 4 March 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. अब्जाधीश देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी
2. आधारकार्डशी जोडणार शिधापत्रिका आणि रास्त भावदुकाने बायोमेट्रिक
3. हशीमने मोडला विराटचा आणखी एक विक्रम
4. दिनविशेष

 

 

 

 

अब्जाधीश देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी :

  • जगातील सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी आहे.
  • तसेच या यादीत अमेरिका पहिल्या तर चीन आणि जर्मनी अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्थानी आहेत.
  • यादीत बिल गेट्स अग्रस्थानी असून भारतात मुकेश अंबानी प्रथम स्थानावर आहेत.

आधारकार्डशी जोडणार शिधापत्रिका आणि रास्त भावदुकाने बायोमेट्रिक :

  • वितरण व्यवस्थेतील त्रुटि आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भावदुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधारकर्डशी जोडण्याचानिर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
  • या प्रकल्पासाठी एकूण 173 कोटी 72 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

हशीमने मोडला विराटचा आणखी एक विक्रम :

  • दक्षिण आफ्रिकेतील सलामवीर हाशिम आमला याने विराट कोहलीचा आणखी एक विक्रम मोडला त्याने जलद गतीने 20 शतके ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.
  • आमलने 108 डावांत 20 शतके केली तर विराट कोहलीने 113 डावात 20 शतके केली होती.

दिनविशेष :

  • 1961 – पहिले विमानवाहु जहाज आयएनएस विक्रांताचे कार्य सुरू.
  • 1852 – रशियन नाटककार कथा कादंबरीकार निकोलस गोगोल यांचे निधन.
  • 1973 – कादंबरीकार, नाटककार लक्ष्मण नारायण जोशी यांचा जन्म.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World