Current Affairs (चालू घडामोडी) of 17 December 2014 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. काळ्या पैशाच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानावर
2. मोनिका मोरेची विभागीय रेल्वे प्रवासी कमिटीवर नियुक्ती
3. 25 डिसेंबरला वाजपेयींना “भारतरत्न”

 

काळ्या पैशाच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानावर :
  • संपूर्ण जगात काळ्या पैशाच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानावर असल्याचे ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रीटी या आंतरराष्ट्रीय अभ्यास संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
  • भारताआधी या यादीत चीन व रशिया या दोघांचा क्रमांक लागतो.
  • परदेशातील काळ्या धनाच्या तपासाठी सर्वोच्य न्यायालयाने एका विशेष तपासणी पथकाची स्थापना केली.

 

मोनिका मोरेची विभागीय रेल्वे प्रवासी कमिटीवर नियुक्ती :
  • खासदार सचिन तेंडुलकरने सुचविले मोनिकाचे नाव.
  • विभागीय रेल्वे प्रवासी कमिटीवर मोनिका मोरेची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

25 डिसेंबरला वाजपेयींना “भारतरत्न” :
  • भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा येत्या 25 डिसेंबरला नव्वदावा वाढदिवस साजरा होणार आहे.
  • त्या दिवशी त्यांना केंद्र सरकारने “भारतरत्न” किताब जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.